Thursday, March 12, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जिल्ह्यात विविध पोलीस स्थानकांमध्ये पोलीस निरिक्षकांसह सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या नियुक्त्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 27, 2024
in जळगाव जिल्हा
0
राज्यातील पोलीस भरतीची परीक्षा ‘या’ तारखेला होणार परीक्षा
बातमी शेअर करा..!

जळगाव । जिल्हा पोलीस अधीक्षक एम. महेश्‍वर रेड्डी यांनी जिल्ह्यातील विविध पोलीस स्थानकातील पोलीस निरिक्षकांसह सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या नियुक्त्यांचे आदेश काढले आहे. यात प्रामुख्याने सध्या एलसीबीचा कार्यभार असलेले पोलीस निरिक्षक बबनराव आव्हाड यांच्याकडे आता स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची पुर्ण वेळ जबाबदारी सुपुर्द करण्यात आली आहे. दीपक किसनराव बुधवंत हे नंदुरबार येथून पोलीस मुख्यालयातील मानव संसाधन शाखेत रूजू होणार आहेत.

दत्तात्रय युवराज निकम हे मुंबई लोहमार्ग स्थानकातून जळगाव एमआयडीसी पोलीस स्थानकात बदलून आले आहेत. जिविशा सुरक्षा येथे कार्यरत असणारे महेश रघुनाथ गायकवाड हे भुसावळ तालुका पोलीस स्थानकाची धुरा सांभाळणार आहेत. (केसीएन)तर धुळे येथून भुसावळ शहर येथे राहूल तुकाराम वाघ हे बदली होऊन आले आहेत. मुरलीधर माधव कासार हे नाशिक येथून जामनेर पोलीस स्थानकात रूजू होणार आहेत. तर बोदवड येथील राजेंद्र पंढरीनाथ गुंजाळ हे रामानंदनगर पोलीस स्थानकाची धुरा सांभाळणार आहेत.

नागपूर शहर येथे कार्यरत असणारे अरविंद विनायक भोळे हे बोदवड येथील पोलीस स्थानकाचा कार्यभार सांभाळणार आहेत. रामानंदनगरचे राजेंद्र कुटे यांना नियंत्रण कक्षाचे प्रभारी बनविण्यात आले आहे. धरणगावचे उध्दव डमाळे यांना आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली असून त्यांच्याकडे सायबर शाखेचे अतिरिक्त जबाबदारी टाकण्यात आली आहे. नागपूर येथून पवन प्रतापराव देसले हे धरणगाव पोलीस निरिक्षकपदाचा कार्यभार सांभाळणार आहेत. जळगाव नियंत्रण कक्षात कार्यरत राहूल गायकवाड यांच्याकडे जळगाव शहर वाहतून शाखेचा प्रभार देण्यात आला आहे.

दरम्यान, यासोबत सहायक पोलीस निरिक्षकांच्या देखील बदल्या करण्यात आल्या आहेत. यात मुंबई शहर येथून सहायक पोलीस निरिक्षक विशाल पुंडलीक पाटील हे सावदा शहर पोलीस स्थानकात बदलून आले आहेत. विशेष सुरक्षा विभागाचे उमेश महाले यांना भुसावळ शहर वाहतूक शाखेची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रदीप बापू एकशिंगे हे जालना येथून आले असून त्यांना चाळीसगाव वाहतूक शाखेची धुरा मिळाली आहे. चाळीसगाव ग्रामीणचे प्रवीण अजयसिंग दातरे यांना मेहुणबारे स्थानक मिळाले आहे. नशिराबादचे रामेश्‍वर दगडू मोताळे यांना फैजपूर स्थानक मिळाले आहे.

फैजपूरचे निलेश नानाजी वाघ यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. एमआयडीसीचे आसाराम चिंतामण मनोरे यांना नशिराबाद स्थानकाची जबाबदारी मिळाली आहे.चोपडा शहराचे प्रशांत मधुकर कंडारे यांना पाळधी आऊटपोस्ट मिळाले आहे. मारवड येथील शीतलकुमार नाईक यांची ए.एच. टि. यू. जळगाव येथे बदली झाली आहे. तर धरणगाव येथील सपोनि जिभाऊ तुकाराम पाटील यांना मारवड पोलीस स्थानकाचा कार्यभार मिळाला आहे.

बदली व नियुक्ती झालेल्या पोलीस निरिक्षक व सहायक पोलीस निरिक्षकांनी तातडीने आपल्या पदाचा कार्यभार सांभाळण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधिक्षक एम. महेश्‍वर रेड्डी यांनी दिले आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

बापरे! मुक्ताईनगरात १४ वर्षीय मुलीने केली आत्महत्या, कारण काय?

Next Post

अजिंठा चौफुली, आकाशवाणी चौकातील वाहतुक कोंडीसाठी राष्ट्रीय महामार्ग, महापालिका आणि पोलीस विभागाला जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
अजिंठा चौफुली, आकाशवाणी चौकातील वाहतुक कोंडीसाठी राष्ट्रीय महामार्ग, महापालिका आणि पोलीस विभागाला जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र

अजिंठा चौफुली, आकाशवाणी चौकातील वाहतुक कोंडीसाठी राष्ट्रीय महामार्ग, महापालिका आणि पोलीस विभागाला जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
एसटी भाडेवाढीबाबत परिवहनमंत्री प्रताप सरनाईकांचा गौप्यस्फोट

राज्य परिवहन महामंडळात लवकरच मेगा भरती; मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा

March 12, 2026
भरधाव अर्टिगा कारने पाच नागरिकांना उडविले, मुक्ताईनगरच्या हरताळा फाट्यानजीकची घटना

भरधाव अर्टिगा कारने पाच नागरिकांना उडविले, मुक्ताईनगरच्या हरताळा फाट्यानजीकची घटना

March 12, 2026
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांवर हल्ला, गोळीबारातून थोडक्यात बचावले, घटनेचा थरार CCTV मध्ये कैद

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांवर हल्ला, गोळीबारातून थोडक्यात बचावले, घटनेचा थरार CCTV मध्ये कैद

March 12, 2026
आता विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाणार?  ही 3 नावं चर्चेत

मुंबईतील विधानभवन बॅाम्बने उडवून देऊ ; धमकीच्या मेलने खळबळ

March 12, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page