Monday, April 6, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

नवस फेडण्यासाठी निघालेल्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; ११ जखमी जखमी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 6, 2026
in क्राईम, जळगाव जिल्हा
0
नवस फेडण्यासाठी निघालेल्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; ११ जखमी जखमी
बातमी शेअर करा..!

अमळनेर । जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील जैतपिर गावाजवळ नवसासाठी जात असलेल्या भाविकांच्या पिकअप व्हॅनचा भीषण अपघात झाला असून या दुर्घटनेत ११ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथे हलवण्यात आले आहे. अपघाताची संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिंदखेडा तालुक्यातील वैजापूर येथील २० ते २५ भाविक पिकअप व्हॅनने नवस फेडण्यासाठी निघाले होते. अमळनेरच्या जैतपिर येथील वळणाजवळ असलेल्या गतिरोधकाजवळ समोरून अचानक ट्रक आल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. परिणामी व्हॅन उलटून सर्व प्रवासी रस्त्यावर कोसळले आणि अनेक जण जखमी झाले.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करत जखमींना रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी झालेल्या सहा जणांना धुळे येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले असून उर्वरित जखमींवर अमळनेर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीती आणि खळबळ निर्माण झाली होती.

जखमींचे नाव ?
अंकुश भगवान बागुल (२०), राकेश प्रकाश मोरे (२०), बादल गुलाब भिल (१९), संजय बापू मोरे (२२), गणेश ताराचंद भिल (२१) – सर्व रा. वैजापूर आणि मेलसिंग जयसिंग कुवर (२२). या तरुणांच्या हात, पाय, पाठ आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर विजय दिलीप पवार (२२), राकेश सुखराम भिल (२३), रोहित भिल (१८) तिन्ही रा. वैजापूर, नागेश मंगल भिल (२०, रा. जोयदा, ता. शिरपूर) आणि सनी श्याम भिल (१८, रा. माळीच, ता. शिरपूर) हे अमळनेर ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

आधार बनवणाऱ्या कंपनीत सुवर्णसंधी, UIDAI मध्ये इंटर्नशिप; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Next Post

केंद्राकडून एलपीजी सिलिंडरच्या नियमात मोठा बदल ; फक्त ‘हे’ कागदपत्र दाखवून मिळवा गॅस सिलिंडर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगावात गॅस सिलेंडरचा काळाबाजार उघड, साहित्य हस्तगत ; एकावर गुन्हा दाखल

केंद्राकडून एलपीजी सिलिंडरच्या नियमात मोठा बदल ; फक्त 'हे' कागदपत्र दाखवून मिळवा गॅस सिलिंडर

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
इराणसोबत युद्ध सुरू असतानाच ट्रम्प यांची खळबळजनक घोषणा; आता ‘या’ देशावर करणार थेट हल्ला

जगाला हादरवणारी बातमी !.. तर डोनाल्ड ट्रम्प यांची खुर्ची जाणार? कायदा काय सांगतो?

April 6, 2026
जळगावात गॅस सिलेंडरचा काळाबाजार उघड, साहित्य हस्तगत ; एकावर गुन्हा दाखल

केंद्राकडून एलपीजी सिलिंडरच्या नियमात मोठा बदल ; फक्त ‘हे’ कागदपत्र दाखवून मिळवा गॅस सिलिंडर

April 6, 2026
नवस फेडण्यासाठी निघालेल्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; ११ जखमी जखमी

नवस फेडण्यासाठी निघालेल्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; ११ जखमी जखमी

April 6, 2026
UIDAI मध्ये १२वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी; अर्ज कसा करावा?

आधार बनवणाऱ्या कंपनीत सुवर्णसंधी, UIDAI मध्ये इंटर्नशिप; अर्ज कुठे अन् कसा करावा?

April 6, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page