Thursday, July 16, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

बापरे! विवाहितेचे अपहरण करून तब्बल दोन महिने अत्याचार, संशयित आरोपी गजाआड

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 16, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
माझ्यासोबत शरीरसंबंध ठेवले नाही तर.. घरात घुसून विवाहितेचा विनयभंग
बातमी शेअर करा..!

अमळनेर । अमळनेर तालुक्यातील पाडळसरे परिसरातील ३० वर्षीय विवाहितेला सोन्याचे दागिने करून देण्याचे आमिष दाखवून तिचे व तिच्या अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यानंतर तिला डांबून ठेवत सुमारे दोन महिने तिच्यावर अत्याचार करण्यात आले. याप्रकरणी मारवड पोलिस ठाण्यात अपहरण व बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून, आरोपी सुदाम भगवान भिल्ल (कलाली, ता. अमळनेर) याला अटक करण्यात आली.

पीडित शेतमजूर महिला पतीने साथ सोडल्याने आई-वडिलांकडे राहत होती. तिच्याकडे लाडकी बहीण योजनेचे व मजुरीचे मिळून सुमारे ७० हजार रुपये असल्याची माहिती आरोपी सुदाम भगवान भिल्ल याला समजली.

सोन्याचे दागिने करण्यासाठी गरज पडल्यास आणखी पैसे देईन, असे सांगून त्याने पीडितेला अमळनेर येथे नेले. मात्र सोनार गल्लीत न नेता दुसऱ्याच वाहनात बसतून तिला व तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देत अपहरण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर बहाळ व शिरपूरजवळील विमानतळ परिसरातील एका तांड्यावर अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपी बाहेर गेल्याची संधी साधून पीडितेने मुलासह तेथून पलायन केले. कमखेडा येथील बहिणीच्या घरी आश्रय घेत घडलेला प्रकार नातेवाइकांना सांगितल्यानंतर तिने मारवड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक साजिद मन्सुरी यांच्या पथकाने अटक केली.

बातमी शेअर करा..!
Previous Post

राज्यात पुन्हा एकदा हवामानात मोठा बदल; धो-धो पाऊस कोसळणार, वाचा हवामान अंदाज

Next Post

सोनम वांगचुकसाठी राज ठाकरे मैदानात, थेट पोस्ट करत म्हणाले..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
सोनम वांगचुकसाठी राज ठाकरे मैदानात, थेट पोस्ट करत म्हणाले..

सोनम वांगचुकसाठी राज ठाकरे मैदानात, थेट पोस्ट करत म्हणाले..

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
सरकारी नोकरीची संधी.. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात बंपर भरती

तरुणांना सुवर्णसंधी! HPCL मध्ये विनापरीक्षा ३५८ पदांवर भरती; महाराष्ट्रात सर्वाधिक जागा

July 16, 2026
सोनम वांगचुकसाठी राज ठाकरे मैदानात, थेट पोस्ट करत म्हणाले..

सोनम वांगचुकसाठी राज ठाकरे मैदानात, थेट पोस्ट करत म्हणाले..

July 16, 2026
माझ्यासोबत शरीरसंबंध ठेवले नाही तर.. घरात घुसून विवाहितेचा विनयभंग

बापरे! विवाहितेचे अपहरण करून तब्बल दोन महिने अत्याचार, संशयित आरोपी गजाआड

July 16, 2026
“रणरणत्या उन्हात मान्सूनची आनंदाची बातमी! यंदा मान्सून वेळेआधी धडकणार

राज्यात पुन्हा एकदा हवामानात मोठा बदल; धो-धो पाऊस कोसळणार, वाचा हवामान अंदाज

July 16, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page