Monday, February 23, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

अजितदादांच्या शेवटच्या बैठकीत काय ठरलं? फडणवीसांनी विधानसभेत स्पष्टचं सांगितलं

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
February 23, 2026
in महाराष्ट्र
0
अजितदादांच्या शेवटच्या बैठकीत काय ठरलं? फडणवीसांनी विधानसभेत स्पष्टचं सांगितलं
बातमी शेअर करा..!

मुंबई । राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात झालेल्या निधनानंतर संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले आहे. या भीषण अपघाताच्या आदल्या दिवशी त्यांची आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली होती. त्या बैठकीत काय घडले याबाबत आज विधानसभेत फडणवीस यांनी भावनिक शब्दांत आठवणी सांगितल्या.

राज्याच्या अर्थसंकल्पीयअधिवेशनाची सुरुवात आजपासून झाली असून यंदाचा अर्थसंकल्प अजित पवार सादर करणार होते. गेल्या काही दिवसांपासून ते अर्थसंकल्पाच्या तयारीत व्यस्त होते. मात्र 28 जानेवारी 2026 रोजी त्यांच्या विमानाला अपघात झाला आणि राज्याने एक मोठा नेता गमावला. विधानसभेत शोकप्रस्ताव मांडताना देवेंद्र फडणवीस यांनी कधीच असा प्रसंग ओढवेल असे वाटले नव्हते, असे सांगितले.

लाडकी बहीण योजना सुरू करताना अजित पवार यांनी गुलाबी जॅकेट परिधान केले होते आणि सर्वांनाही तसेच जॅकेट घालण्याचा आग्रह धरला होता, अशी आठवण त्यांनी करून दिली. शोकप्रस्ताव मांडणे ही घटनात्मक जबाबदारी असली तरी वैयक्तिकदृष्ट्या हा क्षण अत्यंत वेदनादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.

निर्णय घेताना अजित पवार कधीही दुमत ठेवत नसत, असे सांगताना फडणवीस भावूक झाले. “काळ हे औषध असते” असे आपण म्हणतो, पण अशा दुःखावर वेळही मलम ठरत नाही, असे ते म्हणाले. सकाळी 6 वाजल्यापासून कामाला सुरुवात करणारे शिस्तप्रिय नेते म्हणून त्यांची ओळख होती. प्रत्येक काम नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण व्हावे, हा त्यांचा आग्रह असे. 22 जुलै हा दोघांचाही वाढदिवस असल्याची आठवण सांगत, वयाने मोठे असल्याने ते माझ्यासाठी दादा होते, असे फडणवीसांनी स्पष्ट केले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

शरद पवारांच्या तब्येतीसंदर्भात अत्यंत महत्वाची माहिती समोर!

Next Post

एकनाथ शिंदेंच्या आणखी एका महत्त्वाकांक्षी योजनेला ब्रेक ; सरकारच्या निर्णयाने खळबळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
.. तर महायुतीत सहभागी होणार नाही; अजितदादा गटाच्या इशाऱ्याने महायुतीमधील नाराजी थेट चव्हाट्यावर

एकनाथ शिंदेंच्या आणखी एका महत्त्वाकांक्षी योजनेला ब्रेक ; सरकारच्या निर्णयाने खळबळ

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

अजितदादांवरील आरोपांचे गाठोडे…विधानसभेत रोहित पवारांची सर्वात मोठी मागणी

अजितदादांवरील आरोपांचे गाठोडे…विधानसभेत रोहित पवारांची सर्वात मोठी मागणी

February 23, 2026
केंद्रिय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी घेतला जिल्हातील विविध विकास कामांचा आढावा

केंद्रिय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी घेतला जिल्हातील विविध विकास कामांचा आढावा

February 23, 2026
.. तर महायुतीत सहभागी होणार नाही; अजितदादा गटाच्या इशाऱ्याने महायुतीमधील नाराजी थेट चव्हाट्यावर

एकनाथ शिंदेंच्या आणखी एका महत्त्वाकांक्षी योजनेला ब्रेक ; सरकारच्या निर्णयाने खळबळ

February 23, 2026
अजितदादांच्या शेवटच्या बैठकीत काय ठरलं? फडणवीसांनी विधानसभेत स्पष्टचं सांगितलं

अजितदादांच्या शेवटच्या बैठकीत काय ठरलं? फडणवीसांनी विधानसभेत स्पष्टचं सांगितलं

February 23, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page