Friday, October 9, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

मोठी बातमी! १० हजाराची लाच स्वीकारताना पोलिस निरीक्षकासह शिपायाला अटक

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 24, 2023
in क्राईम, महाराष्ट्र
0
मोठी बातमी! 20 हजाराची लाच घेताना पोलीस अधिकारी ACB च्या जाळ्यात
बातमी शेअर करा..!

नंदुरबार । लाचखोरीच्या एक मोठी बातमी समोर आली आहे. सारंगखेडा येथील यात्रेनिमित्त दारू वाहतूक करण्यास परवानगी देण्यासाठी दहा हजार रुपये स्वीकारताना सारंगखेडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षकासह शिपायाला लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईने जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलीस निरीक्षक संदीप उत्तमराव पाटील व चालक पोलिस शिपाई गणेश भामट्या गावित असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतलेल्यांची नवे आहेत. सारंगखेडा (ता.शहादा) येथे श्री दत्त प्रभूंची यात्रोत्सव सुरू झाला आहे. या यात्रेत एका मद्य व्यावसायिकास दारू वाहतूक करण्यास परवानगी मिळावी; म्हणून त्याने पोलिस निरीक्षकांशी संपर्क केला. त्याबदल्यात त्याच्याकडे २१ हजाराची लाचेची मागणी पोलिस निरीक्षक संदीप पाटील व पोलिस शिपाई गणेश गावित यांनी केली. त्यानंतर दहा हजारात तडजोड झाली. याप्रकरणी व्यावसायिकाने नाशिक लाचलुचपत विभागाकडे याप्रकरणी तक्रार दाखल केली.

तक्रारीची शहानिशा झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नाशिक येथील पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी सारंगखेडा येथे सापळा रचत ठरल्यानुसार दहा हजाराची रक्कम स्वीकारताना पोलिस निरीक्षक संदीप पाटील व त्यांचा वाहन चालक शिपाई गणेश गावित या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. हवालदार सचिन गोसावी, प्रफुल्ल माळी यांचा पथकाने ही कारवाई केली.

बातमी शेअर करा..!
Previous Post

महागाईने पिचलेल्या जनतेसाठी खुशखबर! खाद्यतेलाबाबत केंद्र सरकारने घेतला हा मोठा निर्णय

Next Post

मोठी बातमी! काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांची आमदारकी रद्द, नेमकं प्रकरण काय?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांची आमदारकी रद्द, नेमकं प्रकरण काय?

मोठी बातमी! काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांची आमदारकी रद्द, नेमकं प्रकरण काय?

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
नॅशनल इन्शुरन्स कंपनीमध्ये ५०० पदांसाठी भरती; पदवीधरांना सरकारी नोकरीची मोठी संधी

NICL मध्ये ३२१ पदांसाठी भरती; १.१४ लाखांपर्यंत पगार, २८ ऑक्टोबरपर्यंत अर्जाची संधी

October 9, 2026
वरणगावात प्लास्टिकविरोधी धडक मोहीम; २५ किलो प्लास्टिक जप्त, ३५ हजारांचा दंड वसूल

वरणगावात प्लास्टिकविरोधी धडक मोहीम; २५ किलो प्लास्टिक जप्त, ३५ हजारांचा दंड वसूल

October 9, 2026
‘माशी मारायला हातोडा कशाला?’ दिल्लीतील निर्बंधांवर सुप्रीम कोर्टाची सरकारला चपराक

‘माशी मारायला हातोडा कशाला?’ दिल्लीतील निर्बंधांवर सुप्रीम कोर्टाची सरकारला चपराक

October 9, 2026
रसवंतीची गाडी जप्त केली, तरुणाने थेट महापौरांच्या गाडीवर केला हल्ला

रसवंतीची गाडी जप्त केली, तरुणाने थेट महापौरांच्या गाडीवर केला हल्ला

October 9, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page