Wednesday, February 11, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

केंद्र सरकारकडून नववर्षानिमित्त शेतकर्‍यांसाठी मोठे गिफ्ट; वर्षाच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला मोठा निर्णय

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 1, 2025
in राष्ट्रीय, वाणिज्य
0
केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतले अनेक महत्त्वाचे निर्णय, या योजनांना दिली मंजूर, काय लाभ मिळेल?
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली । केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक पावले उचलली जात आहेत. या पावलांसोबतच शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळवून देणे आणि त्यांना आघाडीवर आणणे हा सरकारचा मुख्य उद्देश आहे. मग ती पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना असो की मोफत वीज, मोफत बियाणे आणि इतर योजना. देशातील करोडो शेतकरीही या योजनांचा लाभ घेत आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नववर्षानिमित्त शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे.

केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पार पडली. बैठकीत सरकारने डीएपी फर्टिलाइजर बनवणाऱ्या कंपन्यांना स्पेशल पॅकेज देण्याची परवानगी दिलीय. सरकारने या पॅकेजला ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मंजुरी देण्यात आलीय. यासह पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना जास्त लाभ मिळावा, यासाठीही सरकारने पावले उचलली आहेत.

एकूण डीएपी मागणीचा मोठा भाग भारत इतर देशातील आयात करतो. आयात प्रामुख्याने चीन, सौदी अरेबिया आणि मोरोक्को या देशांमधून केली जाते. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा मालच्या किंमती वाढल्या आहेत, त्यामुळे डीएपी बनवण्यात वाढ होते. यामुळे सरकार शेतकऱ्यांना अनुदान देत दिलासा देण्याचा प्रयत्न करते. शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळावा यासाठी त्याचे नियम आणि कायद्यांमध्ये सुधारणा केली जाईल.

कमी दरात आणि सोप्या नियमांच्या मदतीने शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होईल, यासाठी काम केलं जाईल असं सरकारने सांगितलं. दुसरीकडे मात्र संयुक्त किसान मोर्चाने आपल्या मागण्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीशी चर्चा करण्यास नकार दिलाय. सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीच्या एसकेएमला चर्चेसाठी ३ जानेवारी उपस्थित राहावे असं सरकारने सांगितलं होतं.

शेतकरी धोरणात्मक मुद्द्यांवर केंद्र सरकारशी लढत असल्याने न्यायालयाचा हस्तक्षेप एसकेएमला मान्य नसल्याचे एसकेएम म्हणाले. जिथे न्यायालयाची भूमिका नसते. याचदरम्यान खनौरी सीमेवर ४ जानेवारीला महापंचायत बोलवण्यात आलीय. शेतकरी नेते जगजीत डल्लेवाल ने ४ जानेवारीला महापंचायत बोलवलीय. यात ते शेतकऱ्यांना महत्त्वाचा संदेश दिला जाणार आहे. या महापंचायतमध्ये पंजाबच्या आसपासच्या राज्यातील शेतकरी सहभागी होतील.

बातमी शेअर करा..!
Previous Post

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनमध्ये नोकरीची संधी; जाणून घ्या पात्रता?

Next Post

कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी दिलासा: सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
अनियमितता भोवली : माजी खासदारासह पुत्राला चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी दिलासा: सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
आता विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाणार?  ही 3 नावं चर्चेत

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ‘या’ तारखेला होणार सादर; हे असतील महत्वाचे चर्चेचे विषय

February 11, 2026
फडणवीसांचा महावितरणच्या अधिकाऱ्यांना थेट इशारा, म्हणाले..

पुण्यात भाजपची मोठी कारवाई ; ६९ कार्यकर्त्यांना केलं निलंबित, कारण काय?

February 11, 2026
महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीने शिक्षक नेमण्यास सुरुवात

खुशखबर! महाराष्ट्रात ५,५०० प्राध्यापक पदांसाठी होणार भरती

February 11, 2026
अजित पवारांच्या अपघाताबाबत रोहित पवारांनी उपस्थित केले सात प्रश्न, राजकीय वर्तुळात खळबळ

अजित पवारांच्या अपघाताबाबत रोहित पवारांनी उपस्थित केले सात प्रश्न, राजकीय वर्तुळात खळबळ

February 10, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page