Thursday, March 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

धक्कादायक ! धमकी देऊन शाळकरी मुलीवर अत्याचार; गुन्हा दाखल होताच आरोपीची आत्महत्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
February 19, 2024
in क्राईम, महाराष्ट्र
0
रावेर तालुका हादरला! अल्पवयीन विद्यार्थीनीचा शाळेतच विनयभंग, शाळेच्या संचालकांसह चौघांवर गुन्हा
बातमी शेअर करा..!

मुंबई । राज्यात महिलांसह अल्पवयीन मुलींवर अत्याचार काही केल्या कमी होताना दिसत असून अशातच एक धक्कादायक घटना ठाण्यातून समोर आलीय. 16 वर्षीय शाळकरी पीडित मुलीचे अंघोळ करतानाचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची आणि कुटूंबालाही ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर शेजारी राहणाऱ्या 37 वर्षीय आरोपीने अत्याचार केला. धक्कादायक बाब म्हणजेच आरोपीवर गुन्हा दाखल होताच त्याने आत्महत्या केलीय.

ही घटना ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील एका गावात घडली आहे. याप्रकरणी आत्महत्या करणाऱ्या 37 वर्षीय आरोपीवर बलात्कारासह विविध कलमानुसार आणि पोक्सो कायद्या अंर्तगत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित शाळकरी मुलगी मुरबाड तालुक्यातील एका गावात दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. तर 37 वर्षीय आरोपीचा विवाह झाला असून पत्नी त्याला सोडून गेली असून तो पीडित मुलीच्या शेजारी राहत होता. त्यातच जानेवारी 2024 मध्ये मृत आरोपीची वाईट नजर शेजारी राहणाऱ्या शाळकरी पीडित मुलीवर पडली होती. त्यातच आरोपीने पीडित मुलीच्या घरच्या मागे असलेल्या बाथरूममध्ये ती अंगोळ करतानाचे फोटो त्याने आपल्या मोबाइलमध्ये चित्रित केले. त्यानंतर तेच फोटो पीडित मुलीला दाखवून व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच कुटूंबालाही मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बाथरूममध्येच 18 जानेवारी 2024 ते 15 फेब्रुवारी 2024 पर्यत वारंवार बलात्कार करत होता.

तिच्यावर घडत असेलला धक्कादायक प्रकार तिने आईला सांगितला. त्यानंतर 9 फ्रेबुवारी 2024 रोजी पीडित मुलीला घेऊन पीडितेच्या आईने मुरबाड पोलीस ठाणे गाठून आरोपी विरोधात तक्रार देण्यास गेली होती. त्यानंतर 37 वर्षीय शेजारी राहणाऱ्या आरोपीवर मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती तपास अधीकारी बाबर यांनी दिली आहे. शिवाय गुन्हा दाखल होताच आरोपीने दुसऱ्या गावात राहणाऱ्या एका मित्राच्या घरी जाऊन विष प्राशन केल्याची माहितीही तपास अधिकारी बाबर यांनी दिली आहे. मात्र या घटनेमुळे मुरबाड तालुक्यात एकच खळबळ उडाली असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

ग्रॅज्युएट्स उमेदवारांसाठी या बँकेत निघाली जम्बो भरती,

Next Post

हृदयद्रावक! झोपडीला लागलेल्या आगीत बहीण-भावाचा होरपळून मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
हृदयद्रावक! झोपडीला लागलेल्या आगीत बहीण-भावाचा होरपळून मृत्यू

हृदयद्रावक! झोपडीला लागलेल्या आगीत बहीण-भावाचा होरपळून मृत्यू

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भयंकर! अंगावर रंग उडवल्याच्या राग, आजीने नातवावर ओतले उकळते पाणी, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

भयंकर! अंगावर रंग उडवल्याच्या राग, आजीने नातवावर ओतले उकळते पाणी, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

March 5, 2026
जळगाव महापालिकेत लवकरच कर्मचारी भरती; महापौरांची माहिती

जळगावकरांना महापालिकेचा मोठा दिलासा ; ५ ते १९ मार्चदरम्यान मालमत्ता करावर दंड माफीची सुवर्णसंधी

March 5, 2026
राज्यसभा निवडणुकीत शरद पवारांना पराभूत करण्यासाठी एकनाथ शिंदेंचा मास्टरप्लान

राज्यसभा निवडणुकीत शरद पवारांना पराभूत करण्यासाठी एकनाथ शिंदेंचा मास्टरप्लान

March 5, 2026
10वी पास ते पदवीधारकांसाठी नोकरीची मोठी संधी.. विनापरीक्षा होणार निवड

सरकारी कंपनीत २४५ पदांसाठी भरती जाहीर; पात्रता काय अन् अर्ज कसा करावा?

March 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page