मुंबई । मागील गेल्या काही काळापासून पेट्रोल आणि डिझेलचे दर जैसे थे आहे. देशातील अनेक शहरात अद्यापही पेट्रोलचे दर शंभर रुपयावर आहे. यातच आता उद्या म्हणजेच १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर केला जाणार असून यावेळी इंधन महागड्या पेट्रोल आणि डिझेलपासून दिलासा मिळेल का? याकडे देशवासीयांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात सकाळी ६ वाजता पेट्रोल-डिझेलच्या किमती जाहिर केल्या जातात. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Price) कोणताही बदल झालेला नाही. जाणून घेऊया मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रातील इतर राज्यांचे दर
चारही महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर
दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
महाराष्ट्रातील इतर शहरांचा पेट्रोल-डिझेलचे भाव
पुणे (Pune)
पेट्रोल 105.84 रुपये आणि डिझेल (Diesel) 92.36 रुपये प्रति लिटर
ठाणे
पेट्रोल रुपये 105.97 आणि डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर
नाशिक
पेट्रोल 106.51 रुपये आणि डिझेल 93.02 रुपये प्रति लिटर
नागपूर
पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.58 रुपये प्रति लिटर
कोल्हापूर
पेट्रोल 107.45 रुपये आणि डिझेल 93.94 रुपये प्रति लिटर















Discussion about this post