परीक्षा न देता रेल्वेत नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे, उत्तर पश्चिम रेल्वेत ही भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. या भरतीसाठी तुम्हालाही अर्ज करायचा असेल तर ते लवकर करा अर्ज करण्यासाठी 10 फेब्रुवारी 2024 पर्यंत मुदत आहे.
पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रिशियन/ कारपेंटर/पेंटर/मेसन/पाईप फिटर/फिटर/डिझेल मेकॅनिक/वेल्डर/M.M.T.M./टेक्निशियन/मशीनिस्ट)
वयाची अट: 10 फेब्रुवारी 2024 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: अजमेर, बीकानेर, जयपूर & जोधपूर
Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 फेब्रुवारी 2024 (11:59 PM)















Discussion about this post