Saturday, March 7, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये 100 हून अधिक पदांसाठी भरती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 7, 2024
in नोकरी
0
भारत इलेक्ट्रॉनिक्स अंतर्गत २३२ पदांसाठी भरती ; नोकरीची सुवर्णसंधी!
बातमी शेअर करा..!

नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार nats.education.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या मोहिमेसाठी अर्ज दाखल करू शकतात. या मोहिमेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जानेवारी 2024 आहे.

या भरतीअंतर्गत 100 हून अनेक विविध पदांवर भरती करण्यात येणार आहे उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटच्या तारखेची वाट न पाहता वेळीच अर्ज दाखल करावा. या भरती मोहिमेसाठी अर्ज करण्यासाठीची अधिक माहिती जाणू घ्या.

एकूण पदांची संख्या : 115 पदे
यांत्रिक अभियांत्रिकी (Mechanical Engineering) : 30 पदे
संगणक अभियांत्रिकी (Computer Engineering) : 15 पदे
दूरसंचार अभियांत्रिकी (Telecommunication Engineering) : 30 पदे
स्थापत्य अभियांत्रिकी (Civil Engineering) : 20 पदे
आधुनिक कार्यालय व्यवस्थापन (Modern Office Management) : 20 पदे

आवश्यक पात्रता :
अधिसूचनेनुसार, या भरती मोहिमेसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवाराने संबंधित क्षेत्रातील डिप्लोमा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा
या भरती मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या सर्वसाधारण आणि EWS श्रेणीतील उमेदवारांचे कमाल वय 23 वर्षांपेक्षा जास्त नसावे. तर, OBC प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयाची तीन वर्षे सूट दिली जाईल आणि SC/ST/PWD प्रवर्गातील उमेदवारांना पाच वर्षांची सूट दिली जाईल.

तुम्हाला किती स्टायपेंड मिळेल?
या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 12,500 रुपये मानधन दिलं जाईल.

अशा प्रकारे निवड केली जाईल
या भरती मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर निवड केली जाईल. भरतीत निवडलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार केली जाईल आणि अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाईल. अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटची मदत घेऊ शकतात.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावात बंद घर फोडून 81 हजारांचा ऐवज लांबविला

Next Post

रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगावातील दोन सराईत गुन्हेगारांवर दोन वर्षांसाठी हद्दपारीची कारवाई

रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
गोरगरिबांची सेवा हीच परमेश्वराची सेवा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

गोरगरिबांची सेवा हीच परमेश्वराची सेवा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 7, 2026
जळगाव जिल्ह्यातील ‘त्या’ 11 हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा

अखेर ठरलं! या तारखेला मिळणार पीएम सन्मान निधीचा २२वा हप्ता? ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ?

March 7, 2026
भारतीय सैन्यात २ लाखांहून अधिक पगाराच्या नोकरीची संधी.. या पदांवर निघाली भरती

भारतीय सैन्यात नोकरीची उत्तम संधी! २५,००० हून अधिक पदे भरली जाणार

March 7, 2026
महिला दिनानिमित्त एस.डी. फाऊंडेशन तर्फे ‘सन्मान स्त्रीशक्तीचा’ कार्यक्रमाचे आयोजन

महिला दिनानिमित्त एस.डी. फाऊंडेशन तर्फे ‘सन्मान स्त्रीशक्तीचा’ कार्यक्रमाचे आयोजन

March 7, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page