Friday, March 6, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

अचानक आलेल्या पावसामुळे रब्बी पिकांना फटका ; जळगावसह या भागात अवकाळीची हजेरी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 6, 2024
in जळगाव जिल्हा
0
राज्यात कोसळधार! आज कुठे दिला रेड अलर्ट अन् यलो अलर्ट, तुमच्या जिल्ह्यातील स्थिती पहा..
बातमी शेअर करा..!

जळगाव । ऐन थंडीत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने राज्यांत शुक्रवारी आणि शनिवारी पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार राज्यात आलेल्या या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत पाऊस झाला जळगाव जिल्हयातील देखील काही भागात पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या रब्बीच्या व काढणीला आलेला तूर पिकाला फटका बसला आहे.

बुलढाणा जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. जिल्ह्यांत शुक्रवारी आणि शनिवारी अवकाळी पाऊस पडत आहे. मोताळा तालुक्यांमध्ये पाऊस झाल्यावर आता खामगाव तालुक्यात सुद्धा विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे कांदा, तूर, हरभरा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नोव्हेंबर महिन्यात सुद्धा जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका बसला होता. आता पुन्हा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हात तोंडाशी आलेला घास हिरावला आहे.

जळगाव, नगर जिल्ह्यात पाऊस
अहमदनगरमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण आहे. त्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी पाऊस सुरू झाला. ऐन थंडीत पाऊस सुरू झाल्यामुळे नागरिकांना स्वेटर सोडून छत्र्या बाहेर काढाव्या लागल्या. या पावसाचा फटका नागरिकांच्या आरोग्यावर होणार आहे. नागरिकांच्या आरोग्यसह पावसामुळे हरभरा, ज्वारी आणि गहू पिकांवरही होणार आहे. जळगाव जिल्ह्यात काही भागात झालेल्या अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या रब्बीच्या व काढणीला आलेला तूर पिकाला फटका बसला आहे. मुक्ताईनगर बोदवड तालुक्यात अवकाळी पावसामुळे रब्बीतील गहू, हरभरा, मका तसेच शेतकऱ्यांनी शेतात काढून ठेवलेली तूर पीक खराब झाले. शेतकरी तिसऱ्यांदा अवकाळी पावसामुळे संकटात सापडला आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

गिरीश महाजनांचे एकनाथ खडसेंना चॅलेंज ; म्हणाले ..

Next Post

महाराष्ट्र कारागृह विभागात जम्बो भरती ; पदवीधरांना सरकारी नोकरीची उत्तम संधी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
महाराष्ट्र कारागृह विभागात जम्बो भरती ; पदवीधरांना सरकारी नोकरीची उत्तम संधी

महाराष्ट्र कारागृह विभागात जम्बो भरती ; पदवीधरांना सरकारी नोकरीची उत्तम संधी

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मोठी बातमी! अनिल अंबानींच्या सहा ठिकाणांवर CBI ची छापेमारी; नेमकं प्रकरण काय?

अनिल अंबानीविरोधात ईडीची १२ ठिकाणी छापेमारी ; उद्योगक्षेत्रात खळबळ

March 6, 2026
HDFC बँकेच्या करोडो ग्राहकांसाठी मोठी बातमी, वाचा काय आहे

सरकारी बँकेत नोकरी उत्तम संधी; २७५ जागांसाठी भरती, पगार १,२०,९४० पर्यंत

March 6, 2026
मोठी बातमी ! जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती

मोठी बातमी ! जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती

March 6, 2026
फेब्रुवारीतच महाराष्ट्रात उष्णतेची लाट! हवामान विभागाचा नवा अंदाज जाहीर

मार्चच्या सुरुवातीलाच जळगावात उन्हाचा तडाखा वाढला; पारा ४२ अंशांपर्यंत जाणार?

March 6, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page