Tuesday, March 31, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

त्या वक्तव्यानंतर एकनाथ खडसेंनी मंत्री महाजनांना बजावली नोटीस

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 27, 2023
in जळगाव जिल्हा, राजकारण
0
खडसेंच्या डोक्यावर परिणाम झालाय, हे लावलं, ते लावलं, आधी..; गिरीश महाजन खडसेंवर बरसले
बातमी शेअर करा..!

जळगाव : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजनांवर मानहानीचा एक रुपयाचा दावा दाखल करण्याबाबत नोटीस बजावली आहे.

दोन आठवड्यांपूर्वी खडसेंना हृदयविकाराचा त्रास झाल्यानंतर एअर ॲम्बुलन्सने मुंबईला हलविण्यात येऊन बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर ॲन्जिओग्राफी व ॲन्जिओप्लास्टी झाली होती. मात्र,याबाबत गिरीश महाजन यांनी खडसेंचा आजार खोटा, सोंग असल्याचे वक्तव्य केलं होते. त्याला उत्तर देण्यासाठी खडसेंनी पत्रकार परिषद घेऊन बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांचा आजार, त्यावरील उपचाराची कागदपत्रे सादर केली.

तसेच आपल्या आजारपणाबाबत शंका उपस्थित करणारे मंत्री गिरीश महाजन यांनी माझे चॅलेंज स्विकारावे व त्यानुसार वेळ, तारीख कळवावी तसेच त्यांच्या आरोपामुळे आपली मानहानी झाली असल्याचं खडसे म्हणाले. त्यामुळे त्यासाठी मंत्री महाजनांना वकिलांमार्फत एक रुपया अब्रुनुकसानीची नोटीस खडसेंनी बजावली.

“त्यांची किंमत धेल्याची आहे, त्यामुळे त्यांना एक रुपयाची नोटीस बजावली आहे”, असे मत एकनाथ खडसे यांनी मांडले आहे. आपला आजार खोटा निघाला तर आपण जोडे खाऊ अन्‌ खरा निघाल्यास महाजनांनी जोडे खायला तयार राहण्याचे आव्हान देखील खडसेंनी दिले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव जिल्ह्याला आज ‘यलो अलर्ट’ जारी ; अवकाळीमुळे शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध पुन्हा फुटला

Next Post

चाळीसगावच्या कन्नड घाटात भीषण अपघात; ४ जण ठार, ७ जण जखमी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भरधाव ट्रकची कारला धडक ; आठ जण गंभीर जखमी

चाळीसगावच्या कन्नड घाटात भीषण अपघात; ४ जण ठार, ७ जण जखमी

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
विरोधकांना झटका! नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; दीर्घकाळ काम केल्यास पद कायम मानले जाईल

March 31, 2026
महाराष्ट्राच्या प्रशासनात उलथापालथ, तुकाराम मुंढेंसह १० बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्राच्या प्रशासनात उलथापालथ, तुकाराम मुंढेंसह १० बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

March 31, 2026
महाराष्ट्र बोर्डाकडून दहावीच्या परीक्षा शुल्कात वाढ ; अशी आहे वाढीव शुल्क आकारणी

विद्यार्थ्यांनो लक्ष द्या ! दहावी-बारावी निकालासंदर्भात बोर्डाने घेतला महत्वाचा निर्णय

March 31, 2026
भारताचं टेन्शन आणखी वाढणार? होर्मुझनंतर आता हा मार्गही…पेट्रोल, डिझेलचा भाव वाढण्याची भीती!

भारताचं टेन्शन आणखी वाढणार? होर्मुझनंतर आता हा मार्गही…पेट्रोल, डिझेलचा भाव वाढण्याची भीती!

March 31, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page