Friday, February 13, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

गावठी पिस्टल व ५ जिवंत काडतूसांसह दोघांना ठोकल्या बेड्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 11, 2023
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
जळगाव जिल्ह्यात एमपीडीए कायद्यांतर्गत दोघे स्थानबद्ध ; जिल्हाधिकाऱ्यांचा दणका
बातमी शेअर करा..!

भुसावळ । भुसावळ रेल्वे यार्ड जवळ दोघांना गावठी पिस्टल व ५ जिवंत काडतूसांसह अटक करण्यात आली आहे. योगेश महेश वंजारे ( रा. बौद्ध विहार, खडका, ता.भुसावळ) व विशाल भीमराव साळुंखे (रा. धुळे, ह.मु.खडका सबस्टेशनजवळ, भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत तर कार मालक विलास सपकाळे (रा. शांती नगर, भुसावळ) हा पसार आहेत. तिन्ही संशयितांविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

भुसावळ शहरचे निरीक्षक गजानन पडघण यांना गावठी पिस्टलासह संशयित येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांना कारवाईचे निर्देश दिले. रेल्वे यार्डजवळ गुरुवारी ९ नोव्हेंबर रोजी दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास संशयित कार (एमएच १९ बीजे ८१९९) मधून आल्यानंतर त्यांना पोलिसांना अडवत वाहनातील दोघा संशयितांची झडती घेत त्यांच्याकडून ३५ हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा तसेच ५ जिवंत काडतूस जप्त केले.

संशयितांनी हा गावठी कट्टी, पाच जीवंत काडतूस आणि कार विलास सपकाळे यांचे असल्याचे सांगितल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, शहर पोलिस निरीक्षक गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक निलेश गायकवाड, सहाय्यक फौजदार मोहम्मद अली सैय्यद, सहाय्यक फौजदार जाकीर सैय्यद, हवालदार सुपडा पाटील, नाईक विकास बाविसकर, कॉन्स्टेबल भूषण चौधरी आदींच्या पथकाने केली.

बातमी शेअर करा..!
Previous Post

भडगावसह इतर तालुक्यात झालेल्या वादळी पावसाने झालेल्या नुकसानीपोटी ३.२५ कोटी रुपयांची मदत

Next Post

जैन इरिगेशन कंपनीचे तिमाही व सहामाहीचे आर्थिक निकाल जाहीर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जैन इरिगेशन कंपनीचे तिमाही व सहामाहीचे आर्थिक निकाल जाहीर

जैन इरिगेशन कंपनीचे तिमाही व सहामाहीचे आर्थिक निकाल जाहीर

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं; न्यायपालिका क्षेत्रात खळबळ

५ हजाराची लाच मागितल्याप्रकरणी कृषी अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हा दाखल

February 13, 2026
तर मी राजीनामा देईल ; कारकुनाला अटक झाल्यानंतर नरहरी झिरवळांनी एका वाक्यात विषय संपविला

तर मी राजीनामा देईल ; कारकुनाला अटक झाल्यानंतर नरहरी झिरवळांनी एका वाक्यात विषय संपविला

February 13, 2026
केळी उत्पादकांना शेतकऱ्यांना दिलासा, नेमकी काय आहे बातमी वाचा..

जळगावात कोट्यवधींचा केळी विमा लाटण्याचा मोठा डाव उघड ; बनावट अर्जदारांविरोधात गुन्हे दाखल होणार !

February 13, 2026
आता काँग्रेसमध्ये भाकरी फिरणार! महाराष्ट्रातील काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलणार? या नावांची चर्चा

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी ! काँग्रेसच्या बड्या नेत्यांविरोधात अटक वॅारंट जारी, काय आहे प्रकरण?

February 13, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page