नोकरीच्या शोधत असणाऱ्या राज्यातील तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शासनाच्या जलसंपदा विभागा अंतर्गत 4497 पदांवर मेगाभरती जाहीर केली असून यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2023 आहे.
भरतीद्वारे भरले जाणारे पद :
वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट-ब, निम्नश्रेणी लघुलेखक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, भूवैज्ञानिक सहाय्यक, आरेखक, सहाय्यक आरेखक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, अनुरेखक, दप्तर कारकुन, मोजणीदार, कालवा निरीक्षक, सहाय्यक भांडारपाल, कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक
आवश्यक शैक्षणिक पात्रता – पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. अधिक माहितीसाठी PDF जाहिरात पहावी.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 नोव्हेंबर 2023
निवड प्रक्रिया – संगणक आधारित चाचणी
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करायचे आहेत.
4. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2023 आहे.
जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY















Discussion about this post