शासकीय आयुर्वेद महाविद्यालय जळगाव येथे भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. तुम्ही जर या भरतीसाठी इच्छुक असाल तर तुम्हाला मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखत दर महिन्याच्या ०१ तारखेला घेतली जाईल त्या दिवशी सुटटी असल्यास मुलाखत पुढील तारखेला (कामाचा दिवस) घेण्यात येईल.
या पदासाठी होणार भरती?
वैद्यकीय अधिकारी
शुल्क : शुल्क नाही
पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण – जळगाव
निवड प्रक्रिया – मुलाखती
जाहिरात पहा : PDF
मुलाखतीचा पत्ता – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव
मुलाखतीची तारीख – दर महिन्याच्या ०१ तारखेला















Discussion about this post