Saturday, February 21, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात मोठी भरती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 15, 2023
in महाराष्ट्र, नोकरी
0
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात मोठी भरती
बातमी शेअर करा..!

महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत मोठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदारांकडून अर्ज मागविले जात आहे. एकूण २१०९ रिक्त पदे आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ नोव्हेंबर २०२३ आहे. या महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि अर्ज फी याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव –
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ, कनिष्ठ अभियंता (विद्युत), स्वच्छता निरीक्षक, कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ, वरिष्ठ लिपीक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, लघुलेखक ( उच्चश्रेणी), वाहन चालक, लघुलेखक (निम्नश्रेणी), क्लिनर आणि शिपाई.

आवश्यक पात्रता :
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) : स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदविका किंवा समतुल्य.

कनिष्ठ अभियंता (विद्युत) : विद्युत अभियांत्रिकी विषयातील पदविका किंवा समतुल्य

कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ : वास्तूशास्त्र विषयातील पदवी + कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर नवी दिल्ली नोंदणी.

स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक : स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक १ वर्षे मुदतीचा पाठयक्रम पूर्ण किंवा समतुल्य किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदविका/ पदवी.

लघुलेखक (उच्चश्रेणी) : १० वी पास + लघुलेखन वेग किमान १२० श.प्र.मि. + इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. किंवा मराठी टायपिंग ३० श.प्र.मि.

लघुलेखक (निम्नश्रेणी) : १० वी पास + लघुलेखन वेग किमान १०० श.प्र.मि. + इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. किंवा मराठी टायपिंग ३० श.प्र.मि.

उद्यान पर्यवेक्षक : कृषी किंवा उद्यानविद्या विषयातील पदवी + २ वर्षे अनुभव.

सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ : वास्तूशास्त्र विषयातील पदवी.

स्वच्छता निरीक्षक : १० वी पास + स्वछता निरीक्षक प्रमाणपत्र परीक्षा परीक्षा उत्तीर्ण किंवा स्वछता अभियांत्रिकी पदविका.

वरिष्ठ लिपीक : कोणत्याही शाखेतील पदवी.

प्रयोगशाळा सहाय्यक : रसायनशास्त्र या प्रमुख विषयासह विज्ञान शाखेतील पदवी किंवा कृषी शाखेतील पदवी.

वाहन चालक : १० वी पास + हलके मोटार वाहन किंवा मध्यम प्रवासी वाहन किंवा जड प्रवासी वाहन चालक परवाना.

क्लिनर : ७ वी पास.

शिपाई : १० वी पास

वयाची अट: 06 नोव्हेंबर 2023 रोजी 18 ते 40 वर्षे  [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ/दिव्यांग: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/-   [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ/दिव्यांग:₹900/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 नोव्हेंबर 2023

जाहिरात (Notification): पाहा

बातमी शेअर करा..!
Previous Post

समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात ; 12 जणांचा मृत्यू, 23 जण जखमी

Next Post

चोपड्यातील तरुणाचं झाडावर चढून आंदोलन ; पण कशासाठी, वाचा काय आहे त्याची मागणी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
चोपड्यातील तरुणाचं झाडावर चढून आंदोलन ; पण कशासाठी, वाचा काय आहे त्याची मागणी

चोपड्यातील तरुणाचं झाडावर चढून आंदोलन ; पण कशासाठी, वाचा काय आहे त्याची मागणी

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींना दिलासा; सरपंचच पाहणार प्रशासकीय कारभार

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींना दिलासा; सरपंचच पाहणार प्रशासकीय कारभार

February 21, 2026
रेल्वे प्रवाशांचे साहित्य लांबवणारा सराईत चोरटा जाळ्यात ; ९३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

रेल्वे प्रवाशांचे साहित्य लांबवणारा सराईत चोरटा जाळ्यात ; ९३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

February 21, 2026
एका अंडाशयामागे २० हजार, ३०० महिला जाळ्यात; बदलापूर प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ

एका अंडाशयामागे २० हजार, ३०० महिला जाळ्यात; बदलापूर प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ

February 21, 2026
एसटी भाडेवाढीबाबत परिवहनमंत्री प्रताप सरनाईकांचा गौप्यस्फोट

एसटी कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज ! वेतन वाढीचा थकीत हप्ता खात्यात जमा होणार

February 21, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page