कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे भरती निघाली आहे. एकूण सहा जागा रिक्त असून या जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ ऑक्टोबर २०२३ आहे.
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : सहायक प्राध्यापक
पद संख्या – ०६ जागा
पात्रता –
पीएच.डी.ची पदवी
पोस्टनिहाय शैक्षणिक पात्रता तपशीलांसाठी अधिसूचना तपासा
नोकरी ठिकाण – जळगाव
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ ऑक्टोबर २०२३
असा कराल अर्ज?
या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज www.nmu.ac.in या संकेतस्थळा वरुण करायचा आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ ऑक्टोबर २०२३ आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा : PDF
| ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/scjNSC |















Discussion about this post