Tuesday, February 24, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

भुलाबाई विसर्जनासाठी तरुण तलावात उतरला, नंतर परतलाच नाही

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 10, 2023
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
रावेरमध्ये पावसाचे थैमान ! सुकी नदीत तरुण बेपत्ता
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव तालुक्यातील वसंतवाडी तलावामध्ये भुलाबाई विसर्जन करीत असताना तरुण पाण्यात बुडून बेपत्ता झाला. रमेश भिका चव्हाण (वय-४० रा. वसंतवाडी, ता. जि.जळगाव) असं या तरुणाचं नाव आहे. घटनास्थळी महसूल व पोलिस अधिकारी, कर्मचारी दाखल झाले होते. रात्रीपर्यंत इसमाचा शोध लागला नाही.

जळगाव तालुक्यातील वसंतवाडी येथे भुलाबाई विसर्जनासाठी सोमवारी ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता मुली गेलेल्या होत्या. त्या ठिकाणी रमेश चव्हाण हे काठावरून भुलाबाई घेऊन पाण्यात नेत होते. काही भुलाबाईंचे विसर्जन झाले व नंतर चव्हाण हे पाण्यात बुडून बेपत्ता झाले.

या विषयी जिल्हा दूध संघाचे संचालक रमेश जगन्नाथ पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील व प्रशासनाला माहिती दिली. त्या वेळी नायब तहसीलदार दिलीप बारी व त्यांचे सहकारी तसेच म्हसावद पोलिस चौकीचे पोकॉ हेमंत पाटील, प्रदीप पाटील हे घटनास्थळी पोहचले. इसमाचा शोध घेण्यात आला. मात्र ते न सापडल्याने सकाळी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक जाणार आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

ऑक्टोबर हिटने होणार अंगाची लाही-लाही, जाणून घ्या कसं असेल तापमान

Next Post

मुंबई विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी भरती ; ही आहे पात्रता…

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मुंबई विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी भरती ; ही आहे पात्रता…

मुंबई विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी भरती ; ही आहे पात्रता...

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचे आश्वासन नाही, काय म्हणाल्या आदिती तटकरे

लाडक्या बहि‍णींना गुड न्यूज! जानेवारीचा ₹1500 हप्ता जमा होण्यास सुरुवात

February 24, 2026
राज ठाकरेंनी जपानी मुलीचा व्हिडिओ शेअर करत RSS वर निशाणा साधला; म्हणाले..

राज ठाकरेंनी जपानी मुलीचा व्हिडिओ शेअर करत RSS वर निशाणा साधला; म्हणाले..

February 24, 2026
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनमध्ये शेकडो पदांसाठी भरती जाहीर; ग्रॅज्युएट उमेदवारांना संधी..

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनमध्ये शेकडो पदांसाठी भरती जाहीर; ग्रॅज्युएट उमेदवारांना संधी..

February 24, 2026
खडसे नावामुळे मला डावलण्याचा प्रयत्न करत असाल तर.. खा. रक्षा खडसेंनी व्यक्त केली नाराजी

रक्षा खडसेंच्या संतापाचा स्फोट! वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर

February 24, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page