Wednesday, June 10, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव विद्यापीठातील परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ मोठे निर्णय!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 19, 2023
in जळगाव जिल्हा
0
जळगाव विद्यापीठातील परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ मोठे निर्णय!
बातमी शेअर करा..!

जळगाव । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने परीक्षांचे निकाल मुदतीच्या आत जाहीर करण्यासाठी तातडीची काही पावले उचलली असून शिक्षकांच्या उन्नत अभिवृध्दी योजनेअंतर्गत (CAS) पदोन्नतीचा लाभ मिळणेबाबतचे प्रस्ताव दाखल करतांना प्रस्तावासोब‍त पेपर सेटींग किंवा उत्तर पत्रिकांच्या मूल्यांकनाच्या कामकाजात सहभाग घेतल्याचे प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक करण्याचा निर्णय परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत घेतला आहे.

गेल्याच आठवड्यात राज्यपाल तथा कुलपतींनी विद्यापीठाच्या विविध परीक्षांचे निकाल मुदतीच्या आत लावण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या. विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाची बैठक कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवार दि. १८ मे रोजी झाली. या बैठकीत परीक्षांच्या निकालाबाबत चर्चा झाली. विद्यापीठाने मूल्यांकनासाठी पाठविलेल्या कार्यादेशाचे पालन न करता काही शिक्षकांनी मूल्यांकन प्रक्रियेत सहभाग घेतला नाही, त्यामुळे परीक्षांचे निकाल जाहीर करण्यास विलंब झाला. त्याअनुषंगाने या बैठकीत ठरले की, परीक्षेच्या कामकाजात विद्यापीठाच्या आदेशाचे पालन न करणे ही बाब महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठे अधिनियम २०१६ मधील कलम ४८(४) मध्ये नमूद तरतूदीचे उल्लंघन करणारी असून ज्या शिक्षकांनी उत्तर पत्रिकाच्या मूल्यांकन कामकाजात सहभाग नोंदविला नाही. त्या शिक्षकांवर विद्यापीठाकडून कारवाई करण्यात येणार आहे. तसेच शिक्षकांचे पदोन्नतीसाठी (CAS) जे प्रस्ताव विद्यापीठात दाखल होतात त्या प्रस्तावासोबत परीक्षाविषयक विशेषत: पेपर सेंटीग किंवा मूल्यांकनाच्या कामकाजात सहभाग घेतल्याचे प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य करण्यात येणार आहे.

आपल्या महाविद्यालयातील एकूण उत्तर पत्रिकांच्या १२० टक्के (विद्यार्थी संख्या x विषय x १.२) उत्तर पत्रिकांचे मूल्यांकन शिक्षकांनी केल्याचे प्रमाणपत्र प्राचार्यांनी विद्यार्थ्यांचे पात्रता अर्ज तसेच संलग्नता नुतनीकरणाचे प्रस्ताव दाखल करतांना जोडणे आवश्यक राहील. असाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला प्र-कुलगुरू प्रा.एस.टी. इंगळे, अधिष्ठाता डॉ. अनिल डोंगरे, प्रभारी अधिष्ठाता प्राचार्य डॉ. एस.एस. राजपूत, प्राचार्य डॉ. ए.पी. खैरनार, डॉ. साहेबराव भूकन, सहयोगी अधिष्ठाता डॉ. गिरीषकुमार पटनायक, प्राचार्य एस.डी. बऱ्हाटे, प्राचार्य डॉ. विजय बहिरम, तसेच प्राचार्य डॉ. एल.पी. देशमुख, प्राचार्य डॉ. आय.डी. पाटील, प्रा. जयदीप साळी, प्रा. ए.एस. पाटील,प्रा. समिर नारखेडे, औरंगाबाद विद्यापीठाचे डॉ. गणेश मांझा, परीक्षा व मूल्यामापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा.दीपक दलाल आणि कुलसचिव डॉ. विनोद पाटील उपस्थित होते.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मानलंस भावा! 3 मुलं असलेल्या विधवा वहिनीशी दिराने केलं लग्न

Next Post

2000 च्या नोटा चलनातून बाद होणार, RBI ची घोषणा ; बँकेतून बदलण्याची संधी मिळेल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
2000 च्या नोटा चलनातून बाद होणार, RBI ची घोषणा ; बँकेतून बदलण्याची संधी मिळेल

2000 च्या नोटा चलनातून बाद होणार, RBI ची घोषणा ; बँकेतून बदलण्याची संधी मिळेल

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
विधानपरिषद निवडणूक: नाशिकमध्ये संकटमोचक गिरीश महाजनांचेच दोन खंदे समर्थक आमनेसामने!

अमृतसरातील कार्यक्रमात गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेसकडून टीकेची झोड

June 10, 2026
बालवाडी ते चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊ वाजेनंतर भरणार

राज्यातील शाळा कधीपासून सुरू होणार? शिक्षण विभागाकडून तारखा जाहीर

June 10, 2026
जळगावात तब्बल २८ लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, बोलेरोसह चालक ताब्यात

जळगावात तब्बल २८ लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, बोलेरोसह चालक ताब्यात

June 10, 2026
जळगाव महापालिकेला मिळाले नवे आयुक्त; ज्ञानेश्वर ढेरे यांची बदली

जळगाव महापालिकेला मिळाले नवे आयुक्त; ज्ञानेश्वर ढेरे यांची बदली

June 10, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page