Saturday, April 18, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

योजनांची अंमलबजावणी करतांना पूर्ण क्षमतेने काम करावे – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 22, 2023
in जळगाव जिल्हा
0
नूतन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्वीकारला पदभार
बातमी शेअर करा..!

जळगाव : शासकीय योजनांची अंमलबजावणी करताना अधिकारी – कर्मचाऱ्यांनी पूर्ण क्षमतेने काम करावे. कार्यालयात पूर्णवेळ थांबून गतीने काम केल्यास प्रलंबित प्रकरणांचा निपटारा त्वरित होईल. अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी बोदवड तालुका प्रशासनाच्या आढावा बैठकीत आज दिल्या.

बोदवड तहसील कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तालुका प्रशासनाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी भुसावळ उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार मयूर कलासे, गटविकास अधिकारी श्रीकांत इंगळे, पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. प्रसाद म्हणाले , मतदान‌ केंद्राच्या दुरूस्ती बाबत जिल्हा परिषदेमार्फत डीपीडीसी मार्फत प्रस्ताव पाठविण्यात यावेत. बीएलओनी मतदारकार्ड व आधारजोडणी कार्यक्रमाची घरोघरी भेटी देऊन जागृती करावी‌. ई-पीक पाहणीसाठी गावनिहाय बैठका घेण्यात येवून जनजागृती करण्यात यावी. गावात कोतवाल, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक सर्व यंत्रणांचा वापर करून ई-पीक पाहणीची प्रभावी अंमलबजावणी करावी. महसूल थकबाकी वसूलीची कार्यवाही जलदपणे राबवावी. मागील वर्षाच्या थकबाकीदारांना नोटीसा बजावण्यात याव्यात.

शर्तभंगचे प्रत्येक ठिकाणी बोर्ड लावण्यात यावे. मामलेदार कोर्ट अॅक्ट मधील केसेस ३१ ऑक्टोबरपर्यंत निकाली काढण्यात यावे. गोदाम तपासणी करण्यात यावी. आनंदाचा शिधा ८७ टक्के वाटप झाला आहे ही चांगली गोष्ट आहे. असे नमूद करून जिल्हाधिकारी म्हणाले की, सलोखा योजनेत चांगले काम करण्याची गरज आहे. गाव तेथे स्मशानभूमी, घरकूल योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी. शबरी व रमाई घरकुल मध्ये कामांना गती दिली पाहिजे. प्रत्येक तलाठ्याने गावावर किमान ९ तास थांबणे गरजेचे आहे. ग्रामरोजगार सेवकांच्या रिक्त जागा पुढील‌ महिन्याभरात शंभर टक्के भरण्यात याव्यात. सेवा पंधरावड्यात शंभर टक्के प्रकरणे मार्गी लावण्याचा प्रयत्न करावेत.‌प्रत्येकाने आपले अभिलेख अद्ययावत करण्यात यावेत.अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री.प्रसाद यांनी यावेळी दिल्या.

दलित वस्ती, हद्दपार, अनधिकृत दारू , एमपीडीए, बोदवड नगरपालिका घनकचरा प्रकल्प , ई-ऑफिस, ई-क्यूजी कोर्ट.. जलजीवन मिशन, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम , जलजीवन मिशन, गणपती महोत्सव शांतता समिती, १५ ऑगस्ट ग्रामसभा, भूसंपादन, मोजणी, पोषण आहार पाणंद रस्ते, पीक विमा, आरोग्य आदी विषयांचा जिल्हाधिकाऱ्यांनी सविस्तर आढावा घेतला.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव जिल्ह्यातील पीक विम्याची अग्रीम रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी – कृषिमंत्री धनंजय मुंडे

Next Post

नदीपात्रात तोल जावून पडल्याने धरणगावच्या तरुणाचा मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
रावेरमध्ये पावसाचे थैमान ! सुकी नदीत तरुण बेपत्ता

नदीपात्रात तोल जावून पडल्याने धरणगावच्या तरुणाचा मृत्यू

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
शिंदे गटातील ‘या’ पाच मंत्र्यांना ‘नारळ’ देण्याचे भाजप हायकमांडचे आदेश

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचा पहिला उमेदवार ठरला; दुसऱ्या उमेदवारासाठी जोरदार रस्सीखेच, कोणाला संधी मिळणार?

April 18, 2026
महाराष्ट्रावर दुहेरी संकट ; १४ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’, जळगावात काय स्थिती?

महाराष्ट्रावर दुहेरी संकट ; १४ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’, जळगावात काय स्थिती?

April 18, 2026
भुसावळमध्ये भट्टीजवळ उभी रिक्षा पेटली; मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली

भुसावळमध्ये भट्टीजवळ उभी रिक्षा पेटली; मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली

April 18, 2026
मोदी सरकारच्या 7 योजनांमध्ये मोठा घोटाळा ; CAGच्या अहवालातून धक्कादायक माहिती उघड

मोदी सरकारला १२ वर्षांतला पहिला मोठा झटका! महत्त्वाकांक्षी विधेयक लोकसभेत नामंजूर

April 18, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page