Friday, April 10, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

दिव्यांग मतदारांसाठी पीडब्ल्यूडी ॲपची सुविधा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 7, 2023
in जळगाव जिल्हा
0
दिव्यांग मतदारांसाठी पीडब्ल्यूडी ॲपची सुविधा
बातमी शेअर करा..!

जळगाव । दिव्यांग व्यक्तींचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढवण्यासाठी आणि त्यांना सुलभरीत्या मतदान करता यावे यासाठी निवडणूक आयोगाने ‘पीडब्ल्यूडी ॲप’ (सक्षम – ईसीआय) तयार केले आहे. या ॲपच्या माध्यमातून दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.

निवडणूक प्रक्रियेपासून दिव्यांग मतदार दूर राहाता कामा नये, यासाठी मतदार जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. दिव्यांग व्यक्ती, वयोवृद्ध नागरिक, शारीरिकदृष्ट्या दुर्बल व्यक्ती यांना प्रवृत्त करून मतदान केंद्रापर्यंत येण्यासाठी आणि परत जाण्यासाठी साह्य करण्यासाठी या अॅपचा उपयोग होत असतो.

या अॅपचे डिझाइन करताना दिव्यांगांच्या सर्व गरजा विचारात घेतल्या गेल्या आहेत.‌ दिव्यांग मतदारांसाठी नवीन मतदार नोंदणी, स्थलांतराची विनंती (एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी मताचे हस्तांतरण), दुरुस्तीची विनंती, मतदार यादीतून नाव हटविण्याची विनंती, निवडणूक (आधार) प्रमाणीकरणासाठी विनंती, स्थिती ट्रॅकिंग, व्हील चेअरची विनंती, मतदार यादीत तुमचे नाव शोधा, तुमचे मतदान केंद्र जाणून घ्या, बूथ लोकेटर, तुमचे उमेदवार जाणून घ्या, तक्रारी नोंदवा हे पर्याय अॅपमध्ये उपलब्ध आहेत. प्लेस्टोअर वर https://play.google.com/store/apps/details?id=pwd.eci.com.pwdapp या लिंकवर जाऊन हे अॅप डाऊनलोड करू शकता. असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

Next Post

ना. गिरीश महाजनांच्या विरोधात आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट टाकल्यावरून राडा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
राज्यातील ५० गावांमध्ये सामाजिक सभागृह बांधण्यास मान्यता – ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन

ना. गिरीश महाजनांच्या विरोधात आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट टाकल्यावरून राडा

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; न्यायव्यवस्थेत खळबळ

न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; न्यायव्यवस्थेत खळबळ

April 10, 2026
केंद्रीय राखीव पोलीस दलात १०वी पाससाठी सुवर्णसंधी ! तब्बल 69 हजार 100 पगार मिळेल

केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलात तब्बल ९,१७५ पदांसाठी भरती ; दहावी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी

April 10, 2026
जळगावात गारठा कमी होऊन तापमान वाढणार ; वाचा हवामान खात्याचा अंदाज

जळगावकर सावधान ! जिल्ह्यात उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा

April 10, 2026
विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र प्रशाळेतील प्राध्यापक डॉ.गोपी सोरडे यांच्या पत्नीचं निधन

विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र प्रशाळेतील प्राध्यापक डॉ.गोपी सोरडे यांच्या पत्नीचं निधन

April 9, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page