Saturday, November 28, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

भुसावळात तोतया पोलीस व अधिकाऱ्यांचा धुमाकूळ ! एकाच दिवशी दोन वृद्धांना ९५ हजारांचा गंडा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 28, 2026
in क्राईम, जळगाव जिल्हा
0
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल
बातमी शेअर करा..!

भुसावळ । तोतया पोलीस आणि सरकारी अधिकारी असल्याची बतावणी करून नागरिकांची लूट करण्याचे सत्र भुसावळ शहरात सुरूच असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. एकाच दिवसात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये भामट्यांनी दोन वृद्धांना लक्ष्य करत एकूण ९५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबवले आहेत. या घटनांमुळे शहरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिस असल्याची बतावणी करून ७० हजारांची लूट

पहिली घटना वसंत टॉकीजसमोर घडली. सेवानिवृत्त कर्मचारी रवींद्र गोविंदा बारी (वय ६५, रा. लक्ष्मी नगर, वांजोळा रोड, भुसावळ) हे मार्गस्थ होत असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी युवकांनी त्यांना थांबवले. आपण पोलीस असल्याचा दावा करत त्यांनी बारी यांचा विश्वास जिंकला. त्यानंतर चलाखीने त्यांच्या गळ्यातील ४५ हजार रुपये किमतीची ९ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन आणि २५ हजार रुपये किमतीची ५ ग्रॅम वजनाची अंगठी असा एकूण ७० हजार रुपयांचा मुद्देमाल काढून घेऊन आरोपी पसार झाले.याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवन नायमाने करत आहेत.

खुनाची भीती दाखवून २५ हजारांचा ऐवज लंपास

दुसरी घटना त्याच दिवशी नवनाथ नगर भागातील शीतल हाईट्स मेन रोडवर घडली. हरिशंकर जमुनाप्रसाद पाल (वय ६३, रा. संभाजी नगर, भुसावळ) यांना दोघा अनोळखी व्यक्तींनी गाठले. परिसरात खुनाची घटना घडल्याचे सांगत, आम्ही शासकीय अधिकारी आहोत आणि अंगावर दागिने घालून फिरणे धोक्याचे आहे, अशी भीती त्यांनी पाल यांना घातली.

घाबरलेल्या अवस्थेचा फायदा घेत भामट्यांनी त्यांच्याकडील १० हजार रुपये किमतीची १० ग्रॅम सोन्याची अंगठी आणि १५ हजार रुपये किमतीची १५ ग्रॅम सोन्याची चेन असा २५ हजार रुपयांचा ऐवज काढून घेतला. तसेच दागिने कागदाच्या पुडीत गुंडाळून देण्याचा बहाणा करत त्यांच्या हाती नकली दागिने सोपवून आरोपींनी पळ काढला.या घटनेप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हेड कॉन्स्टेबल कांतीलाल केदारे अधिक तपास करीत आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावातील निवृत्तिवेतनधारकांसाठी मोठी बातमी; ३० नोव्हेंबरला डिजिटल हयातीच्या दाखल्यासाठी विशेष कार्यशाळा

Next Post

खानदेशवासीयांतर्फे उद्या कुलगुरू प्रा. डॉ. आर. एस. माळी यांना श्रद्धांजली सभा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
खानदेशवासीयांतर्फे उद्या कुलगुरू प्रा. डॉ. आर. एस. माळी यांना श्रद्धांजली सभा

खानदेशवासीयांतर्फे उद्या कुलगुरू प्रा. डॉ. आर. एस. माळी यांना श्रद्धांजली सभा

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगाव जिल्ह्यात 2 व 3 डिसेंबर रोजी आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश

जिल्हा बँक निवडणुकीचा परिणाम ! मुक्ताईनगरचा रविवारचा आठवडी बाजार बंद राहणार

November 28, 2026
जळगाव विमानतळावरून लवकरच पुण्यासह हैदराबाद, गोव्यासाठी विमानसेवा सुरू होणार

विमान प्रवाशांना दिलासा! जळगाव-पुणे प्रवास झाला स्वस्त; गोव्याचे दर अजूनही महाग

November 28, 2026
जळगावात ७ ते १० जानेवारी दरम्यान रौप्यमहोत्सवी बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन

जळगावात ७ ते १० जानेवारी दरम्यान रौप्यमहोत्सवी बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन

November 28, 2026
खानदेशवासीयांतर्फे उद्या कुलगुरू प्रा. डॉ. आर. एस. माळी यांना श्रद्धांजली सभा

खानदेशवासीयांतर्फे उद्या कुलगुरू प्रा. डॉ. आर. एस. माळी यांना श्रद्धांजली सभा

November 28, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page