Wednesday, November 25, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

भारत डायनामिक्स लिमिटेडमध्ये अप्रेंटिसशिप पदासाठी भरती; दहावीसह ITI उत्तीर्णांना संधी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 25, 2026
in नोकरी
0
10वी पाससाठी भारत सरकारच्या कंपनीत नोकरीची संधी; ताबडतोब अर्ज करा..
बातमी शेअर करा..!

आयटीआय उत्तीर्ण तरुणांसाठी सरकारी क्षेत्रात अप्रेंटिसशिप करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. भारत डायनामिक्स लिमिटेड (Bharat Dynamics Limited) च्या भानूर युनिटमध्ये ट्रेड अप्रेंटिसच्या एकूण १३४ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यामध्ये फिटर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, वेल्डर, मशिनिस्ट, टर्नर, कोपा यांसह विविध ट्रेडचा समावेश आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०२६ आहे.

ट्रेडचे नाव आणि पदसंख्या
फिटर – ३५
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक- ३०
मशिनिस्ट (C) – ०९
मशिनिस्ट (G) – ०३
वेल्डर – ०६
मेकॅनिक डिझेल – ०४
इलेक्ट्रिशियन – ११
टर्नर – ०८
कोपा (COPA)- २२
प्लंबर – ०१
मेकॅनिक R&AC- ०१
केमिकल लॅब – ०३
मेकॅनिक मोटर व्हेईकल (MMV) – ०१

शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार किमान दहावी (SSC) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

महत्त्वाची अट : इंजिनिअरिंग पदवीधर आणि डिप्लोमाधारक उमेदवार या अप्रेंटिसशिपसाठी अर्ज करू शकणार नाहीत.
वयोमर्यादा
उमेदवाराचे वय ३० सप्टेंबर २०२६ रोजी किमान १४ वर्षे आणि कमाल ३० वर्षे असावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाणार आहे.
– SC/ST उमेदवार : ५ वर्षे सूट
– OBC उमेदवार : ३ वर्षे सूट
– GEN-PwD उमेदवार : १० वर्षे सूट
– OBC-PwD उमेदवार : १३ वर्षे सूट
– SC/ST-PwD उमेदवार : १५ वर्षे सूट

निवड प्रक्रिया आणि प्रशिक्षण
उमेदवारांची निवड दहावी आणि ITI मधील गुणांच्या आधारे केली जाणार आहे. दोन्ही परीक्षांतील गुणांना समान महत्त्व देऊन ट्रेडनिहाय गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. या यादीनुसार उमेदवारांची निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना एक वर्षाचे अप्रेंटिसशिप प्रशिक्षण दिले जाईल.

अर्ज कसा कराल?
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी भारत डायनामिक्स लिमिटेडच्या अधिकृत भरती जाहिरातीत दिलेल्या ऑनलाइन अर्ज प्रक्रियेनुसार अर्ज करावा. अर्ज करण्यापूर्वी पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि इतर अटी तपासून घ्याव्यात.

बातमी शेअर करा..!
Previous Post

दोन दिवसांच्या दरवाढीनंतर मोठी पडझड; जळगावमध्ये आज सोनं-चांदीत तब्बल इतक्या हजारांची घसरण?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
10वी पाससाठी भारत सरकारच्या कंपनीत नोकरीची संधी; ताबडतोब अर्ज करा..

भारत डायनामिक्स लिमिटेडमध्ये अप्रेंटिसशिप पदासाठी भरती; दहावीसह ITI उत्तीर्णांना संधी

November 25, 2026
खरेदीदारांची उडणार झोप! जळगावात सोने-चांदीने केला पुन्हा नवा उच्चांक प्रस्थापित; वाचा आजचे भाव

दोन दिवसांच्या दरवाढीनंतर मोठी पडझड; जळगावमध्ये आज सोनं-चांदीत तब्बल इतक्या हजारांची घसरण?

November 25, 2026
जळगावच्या भूषण ठाकरेने KBC मध्ये रचला इतिहास; १ कोटी जिंकत ठरला १८ व्या पर्वाचे पहिला करोडपती!

जळगावच्या भूषण ठाकरेने KBC मध्ये रचला इतिहास; १ कोटी जिंकत ठरला १८ व्या पर्वाचे पहिला करोडपती!

November 25, 2026
संजय शिरसाटांवर संजय राऊतांचा खळबळजनक आरोप; २५ कोटींच्या ट्रेनिंग सेंटरसाठी मागितले ५ कोटी?

संजय शिरसाटांवर संजय राऊतांचा खळबळजनक आरोप; २५ कोटींच्या ट्रेनिंग सेंटरसाठी मागितले ५ कोटी?

November 25, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page