Monday, November 23, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

“असा विरोधी पक्षनेता असतो का?” गिरीश महाजनांचा राहूल गांधींवर टोला

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 23, 2026
in जळगाव जिल्हा, राजकारण
0
“असा विरोधी पक्षनेता असतो का?” गिरीश महाजनांचा राहूल गांधींवर टोला
बातमी शेअर करा..!

जळगाव : भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘मतचोरी’च्या आरोपांवरून त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधींकडून सातत्याने भाजपवर मतचोरीचे आरोप केले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर महाजनांनी “असा विरोधी पक्षनेता असतो का?” असा थेट सवाल उपस्थित केला.

राहुल गांधींकडून करण्यात येणारे आरोप हे बालिशपणाचे असल्याचे महाजनांनी म्हटले. विरोधकांकडून सध्या अशाच प्रकारचा बालिशपणा सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. “भाजपवाले म्हणजे चोर आहेत, हे मत चोर आहेत, मशीनमध्ये काहीतरी करतात,” अशा स्वरूपाची वक्तव्ये करणे योग्य नसल्याचे महाजन म्हणाले.

देशाची दिशा काय असेल आणि आपण काय बोलतो, याचा विचार राजकीय नेत्यांनी केला पाहिजे. सध्या सुरू असलेला प्रकार अत्यंत खराब आणि बालिशपणाचा असल्याचे महाजनांनी स्पष्ट केले.

सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन वेगवेगळे मुद्दे उपस्थित करत आहेत. मात्र, “वोट चोरले जात आहेत, वोट काढले जात आहेत,” या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे महाजनांनी सांगितले. सर्वेक्षण झाल्यानंतरही अशा प्रकारचे दावे केले जात असल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

“जे गैरहजर आहेत ते आपले पण आहेत आणि जे नाहीत ते नाहीत,” असे म्हणत महाजनांनी मतदार यादी आणि मतदान प्रक्रियेबाबत विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या आरोपांवरही भाष्य केले. राजकीय आरोप-प्रत्यारोप करताना देशातील लोकशाही प्रक्रियेचा विचार केला पाहिजे, असा संदेशही महाजनांच्या वक्तव्यातून देण्यात आला.

बातमी शेअर करा..!
Previous Post

नशिराबादमध्ये आसारी चोरीचा पर्दाफाश; मालवाहू रिक्षेसह १.२८ लाखांचा मुद्देमाल जप्त

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
“असा विरोधी पक्षनेता असतो का?” गिरीश महाजनांचा राहूल गांधींवर टोला

“असा विरोधी पक्षनेता असतो का?” गिरीश महाजनांचा राहूल गांधींवर टोला

November 23, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

नशिराबादमध्ये आसारी चोरीचा पर्दाफाश; मालवाहू रिक्षेसह १.२८ लाखांचा मुद्देमाल जप्त

November 23, 2026
तर दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या ; आमदार किशोर पाटलांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल

मंगेश चव्हाणांशी वादात गुलाबरावांनी पडू नये! किशोर पाटलांचा स्वपक्षातील नेत्यांनाच थेट इशारा

November 23, 2026
दुर्दैवी! कर्जाचा डोंगर, नापिकीमुळे जळगावच्या शेतकऱ्याने संपविले जीवन

दुष्काळजन्य परिस्थिती, कर्जफेडीची चिंता; जळगावात दिव्यांग शेतकऱ्याने संपविले जीवन

November 23, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page