Saturday, November 21, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जय श्रीरामच्या जयघोषाने दुमदुमले जळगाव; श्रीराम रथोत्सवाला मोठी गर्दी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 21, 2026
in जळगाव जिल्हा
0
जय श्रीरामच्या जयघोषाने दुमदुमले जळगाव; श्रीराम रथोत्सवाला मोठी गर्दी
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव शहराचे ग्रामदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीराम मंदिराच्या १५४ वर्षांच्या अखंड रथोत्सव परंपरेला कार्तिकी एकादशीच्या मुहूर्तावर उत्साहात सुरुवात झाली. रथोत्सवानिमित्त शहरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून, प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक जळगावात दाखल झाले आहेत.

कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने श्रीराम रथोत्सवाचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला. सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची वर्दळ वाढली होती. श्रीरामांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. जय श्रीरामच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला.

मंदिराची आकर्षक सजावट

रथोत्सवानिमित्त श्रीराम मंदिराची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. फुलांची सजावट तसेच रंगीबेरंगी विद्युत रोषणाईने संपूर्ण मंदिर परिसर उजळून निघाला आहे. या सजावटीमुळे मंदिराचे सौंदर्य अधिक खुलून दिसत असून, भाविकांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.

मान्यवरांची उपस्थिती
श्रीराम रथोत्सवानिमित्त आयोजित पूजाविधी आणि कार्यक्रमाला मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री सुरेश जैन, आमदार सुरेश भोळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत रथोत्सवाच्या कार्यक्रमाला अधिकच उत्साह आला.

जळगावच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा महत्त्वाचा भाग असलेला हा श्रीराम रथोत्सव गेल्या १५४ वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत हा ऐतिहासिक वारसा जपला आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

भडगावात लग्नाच्या बहाण्याने २४ वर्षीय तरुणीवर अत्याचार; नाशिकच्या तरुणाविरुद्ध गुन्हा

Next Post

ONGC मध्ये अप्रेंटिसच्या ३,०४७ जागांसाठी भरती; १०वी ते पदवीधरांना संधी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
ONGC मध्ये ग्रॅज्युएट/डिप्लोमा उमेदवारांसाठी 2500 पदांसाठी भरती

ONGC मध्ये अप्रेंटिसच्या ३,०४७ जागांसाठी भरती; १०वी ते पदवीधरांना संधी

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
ONGC मध्ये ग्रॅज्युएट/डिप्लोमा उमेदवारांसाठी 2500 पदांसाठी भरती

ONGC मध्ये अप्रेंटिसच्या ३,०४७ जागांसाठी भरती; १०वी ते पदवीधरांना संधी

November 21, 2026
जय श्रीरामच्या जयघोषाने दुमदुमले जळगाव; श्रीराम रथोत्सवाला मोठी गर्दी

जय श्रीरामच्या जयघोषाने दुमदुमले जळगाव; श्रीराम रथोत्सवाला मोठी गर्दी

November 21, 2026
माझ्यासोबत शरीरसंबंध ठेवले नाही तर.. घरात घुसून विवाहितेचा विनयभंग

भडगावात लग्नाच्या बहाण्याने २४ वर्षीय तरुणीवर अत्याचार; नाशिकच्या तरुणाविरुद्ध गुन्हा

November 21, 2026
राजस्थान पंचायत निवडणुकीत भाजपला धक्का! काँग्रेसची २,९९० जागांवर बाजी

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page