Friday, November 20, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीत दरकपातीची मालिका कायम, जळगावमध्ये आजचे दर काय?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 19, 2026
in जळगाव जिल्हा
0
गुडन्यूज ! धनत्रयोदशीच्या दिवशी जळगावच्या सुवर्णनगरीत सोने ३००० रुपयांनी घसरले
बातमी शेअर करा..!

जळगाव । सोने आणि चांदी खरेदी करण्याची इच्छा असलेल्या ग्राहकांसाठी सध्या आनंदाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून सराफा बाजारात दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठी घसरण होत आहे. दिवाळीनंतर सुरू झालेली दरकपातीची मालिका अद्याप कायम असून, अवघ्या पंधरा दिवसांत सोन्याचे दर १२ हजार रुपयांनी, तर चांदीचे दर तब्बल २५ हजार रुपयांनी खाली आले आहेत.

जळगावच्या सराफा बाजारात आज जीएसटी वगळता सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १ लाख ३० हजार ५०० रुपये, तर चांदीचा भाव प्रति किलो १ लाख ६४ हजार रुपये इतका आहे. विशेष म्हणजे, जानेवारी २०२६ पासून आतापर्यंतच्या दरांची तुलना केली असता सोन्याच्या किमतीत जवळपास ५० हजार रुपयांची, तर चांदीच्या दरात तब्बल २ लाख ५० हजार रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी विक्रमी पातळीवर पोहोचलेल्या मौल्यवान धातूंचे दर आता मोठ्या प्रमाणात खाली आले आहेत.

खरेदीदारांसाठी संधी, गुंतवणूकदारांची चिंता वाढली

दरातील घसरणीमुळे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. विशेषतः लग्नसराई आणि आगामी शुभकार्यांच्या पार्श्वभूमीवर सोने खरेदी करू इच्छिणाऱ्यांना कमी किमतीत खरेदी करण्याची संधी मिळत आहे. मात्र, या घसरणीचा दुसरा फटका गुंतवणूकदार आणि सराफा व्यावसायिकांना बसत आहे. वाढत्या किमतींच्या अपेक्षेने सोने-चांदीचा साठा केलेल्यांना सध्याच्या दरकपातीमुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

दर आणखी घसरणार की पुन्हा उसळी घेणार?

सोन्या-चांदीच्या किमतीतील ही घसरण कायमस्वरूपी नसून आगामी काळात पुन्हा दरवाढ होऊ शकते, असा अंदाज सोने व्यापारी सागर भंगाळे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे सध्याच्या घसरणीनंतर ग्राहक खरेदीसाठी पुढे येतात का आणि सराफा बाजारात पुन्हा तेजी परतते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरातील चढ-उतारांमुळे सध्या ग्राहक आणि गुंतवणूकदार दोघेही बाजाराच्या पुढील हालचालींकडे लक्ष ठेवून आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावमध्ये थंडीचा जोर वाढणार! १९ आणि २० नोव्हेंबरला पारा आणखी घसरणार?

Next Post

शिंदेसेनेला मोठा झटका, बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
शिंदे गटातील ‘या’ पाच मंत्र्यांना ‘नारळ’ देण्याचे भाजप हायकमांडचे आदेश

शिंदेसेनेला मोठा झटका, बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भडगाव तालुक्यातील चिमुरडीच्या हत्याकांडावरून रोहित पवारांचा सरकारवर घणाघात ; वाचा काय म्हणाले

आजच्या आज माझी नार्को टेस्ट करा, पण..; रोहित पवारांचं सरकारला थेट आव्हान

November 20, 2026
जामनेरमध्ये गावठी दारूविरोधात पोलिसांची धडक कारवाई; १ हजार लिटर कच्चे रसायन नष्ट, चौघांवर गुन्हे

जामनेरमध्ये गावठी दारूविरोधात पोलिसांची धडक कारवाई; १ हजार लिटर कच्चे रसायन नष्ट, चौघांवर गुन्हे

November 20, 2026
अभियांत्रिकी पदवी असलेल्या तरुणांसाठी सरकारी नोकरीचा चान्स; १५४३ जागांसाठी भरती सुरु

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मार्फत ३१९ जागांसाठी भरती

November 20, 2026
दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना मोठा दिलासा! वैयक्तिक शेततळे योजनेच्या प्रतीक्षा यादीतील १०० टक्के अर्जांची निवड

दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना मोठा दिलासा! वैयक्तिक शेततळे योजनेच्या प्रतीक्षा यादीतील १०० टक्के अर्जांची निवड

November 20, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page