Sunday, November 15, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

अमेरिकेतील विमानसेवा अचानक ठप्प झाल्याने खळबळ; हजारो प्रवासी विमानतळांवर अडकले, काही तासांत सेवा पूर्ववत

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 14, 2026
in राष्ट्रीय
0
अमेरिकेतील विमानसेवा अचानक ठप्प झाल्याने खळबळ; हजारो प्रवासी विमानतळांवर अडकले, काही तासांत सेवा पूर्ववत
बातमी शेअर करा..!

अमेरिका : अमेरिकेतील हवाई वाहतूक अचानक ठप्प झाल्याने मोठी खळबळ उडाली. देशभरातील विमानतळांवरून होणारी उड्डाणे काही काळासाठी पूर्णपणे थांबवण्यात आली. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे अमेरिकेतील विविध विमानतळांवर हजारो प्रवासी अडकले आणि विमान कंपन्यांच्या सेवांवरही मोठा परिणाम झाला.

फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनने (FAA) एअर ट्रॅफिक कंट्रोल केंद्रांमध्ये निर्माण झालेल्या गंभीर तांत्रिक बिघाडामुळे हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. देशभरातील तब्बल २२ एअर ट्रॅफिक कंट्रोल केंद्रांवर दळणवळण प्रणालीमध्ये अडचणी निर्माण झाल्याने विमानांच्या हालचालींचे व्यवस्थापन करणे कठीण झाले होते.

एअर ट्रॅफिक कंट्रोल केंद्रांकडून विविध विमानतळांदरम्यान प्रवास करणाऱ्या विमानांना मार्गदर्शन केले जाते तसेच त्यांच्या उड्डाण आणि लँडिंगचे व्यवस्थापन केले जाते. मात्र, या केंद्रांमध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने विमानांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उड्डाणे थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, विमानसेवा अचानक बंद झाल्याने अमेरिकेवर मोठा सायबर हल्ला झाल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. 9/11 दहशतवादी हल्ल्यानंतर पहिल्यांदाच अमेरिकेतील विमानसेवा अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर थांबवण्यात आल्याची चर्चा झाल्याने या घटनेने आणखी गंभीर स्वरूप धारण केले.

मात्र, अमेरिकन प्रशासनाने सायबर हल्ल्याची शक्यता स्पष्टपणे फेटाळून लावली. विमानसेवा ठप्प होण्यामागे सायबर हल्ला नसून एअर ट्रॅफिक कंट्रोल प्रणालीतील तांत्रिक बिघाड कारणीभूत असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

काही तासांच्या तांत्रिक अडचणीनंतर विमानसेवा पुन्हा सुरू करण्यात आली. मात्र, अचानक झालेल्या या व्यत्ययामुळे अनेक विमानांचे वेळापत्रक कोलमडले असून प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव जिल्ह्याला भूकंपाचे हादरे! मध्य प्रदेशातील खरगोनजवळ केंद्रबिंदू; ४.५ रिश्टर स्केलची तीव्रता

Next Post

अजितदादा गेल्यावर विलिनीकरण संपलं!’ सुप्रिया सुळेंनी एका वाक्यात चर्चेला लावला पूर्णविराम

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
अजितदादांच्या दोन्ही शपथविधींबाबत सुप्रिया सुळेंचे मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या…

अजितदादा गेल्यावर विलिनीकरण संपलं!’ सुप्रिया सुळेंनी एका वाक्यात चर्चेला लावला पूर्णविराम

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भगवान बिरसा मुंडा गौरव दिवस सेवा सप्ताहातून आदिवासी बांधवांना योजनांचा लाभ

भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त जळगावात जनजातीय गौरव दिवस

November 14, 2026
इंडिया एक्झिम बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी भरती 

बँकेत नोकरीची मोठी संधी! एक्झिम बँकेत १२० पदांसाठी भरती

November 14, 2026
मोदी सरकारमधील मंत्र्यानं दिला खासदारकीचा राजीनामा; काय आहे कारण?

मोदी सरकारमधील मंत्र्यानं दिला खासदारकीचा राजीनामा; काय आहे कारण?

November 14, 2026
येत्या २४ तारखेच्या आत मराठा समाजाला द्या नाहीतर.. मनोज जरांगेंचा सरकरला इशारा

मनोज जरांगेंचा पुन्हा ‘ऑडिओ बॉम्ब’! फडणवीस-शिंदेंना धक्का देणारी क्लिप लवकरच बाहेर काढणार?

November 14, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page