Saturday, November 7, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

नंदूरबारमध्ये महायुतीत पुन्हा ठिणगी; स्वीकृत नगरसेवकाच्या निवडीवरून भाजप-शिंदेसेना आमनेसामने

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 7, 2026
in जळगाव जिल्हा, राजकारण
0
जळगाव विधान परिषदेत महायुतीत ‘कांटे की टक्कर’; शिंदे गटाकडून यांच्या नावाची चर्चेत, तर भाजपकडून धक्कातंत्राची तयारी!
बातमी शेअर करा..!

नंदूरबार : जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. नंदूरबारमध्ये स्वीकृत नगरसेवकाच्या निवडीवरून सत्ताधारी शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये वाद निर्माण झाला आहे. शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी भाजपवर थेट निशाणा साधत खोचक टीका केली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीतील अंतर्गत संघर्षाची चर्चा पुन्हा रंगली आहे.

एका स्वीकृत नगरसेवकाने राजीनामा दिल्यानंतर नवीन नगरसेवकाच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली होती. यावेळी भाजपकडून देण्यात आलेल्या उमेदवाराचा अर्ज कागदपत्रांमधील त्रुटींमुळे प्रांताधिकाऱ्यांनी अपात्र ठरवला. याच मुद्द्यावरून आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

‘१ लाख १० हजार मतदारांत एकही पात्र उमेदवार सापडला नाही’

नंदूरबार शहरात तब्बल १ लाख १० हजार मतदार असताना भाजपला स्वीकृत नगरसेवकपदासाठी एकही पात्र उमेदवार मिळाला नाही, अशी खोचक टीका रघुवंशी यांनी केली. ‘पात्र माणूस सापडू नये, याची मला लाज वाटते,’ अशा शब्दांत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.याशिवाय योग्य उमेदवार शोधण्यासाठी इतरांचे मार्गदर्शन घेण्याचा टोलाही त्यांनी लगावला. त्यामुळे रघुवंशी यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

नंदूरबारमध्ये महायुतीतील अंतर्गत मतभेद या निमित्ताने पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे घटक स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे.त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीतील घटक पक्षच एकमेकांविरोधात मैदानात उतरण्याची शक्यता आहे. निवडणुकीपूर्वीच या पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याने नंदूरबारच्या राजकारणात वातावरण तापले आहे.

दरम्यान, भाजपकडून सत्ताकाळातील विकासकामांच्या जोरावर निवडणुकीला सामोरे जाण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीतील घटक पक्षांमधील संबंध आणि त्याचा निवडणुकीवर होणारा परिणाम याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सलग 5 दिवस सुट्ट्यांचा लाभ मिळणार

Next Post

VIDEO : दिवाळीत मिठाई खरेदी करताय? तुकाराम मुंढेंचा दुकानदारांना सज्जड इशारा; ग्राहकांनाही केलं सावध!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
VIDEO : दिवाळीत मिठाई खरेदी करताय? तुकाराम मुंढेंचा दुकानदारांना सज्जड इशारा; ग्राहकांनाही केलं सावध!

VIDEO : दिवाळीत मिठाई खरेदी करताय? तुकाराम मुंढेंचा दुकानदारांना सज्जड इशारा; ग्राहकांनाही केलं सावध!

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
VIDEO : दिवाळीत मिठाई खरेदी करताय? तुकाराम मुंढेंचा दुकानदारांना सज्जड इशारा; ग्राहकांनाही केलं सावध!

VIDEO : दिवाळीत मिठाई खरेदी करताय? तुकाराम मुंढेंचा दुकानदारांना सज्जड इशारा; ग्राहकांनाही केलं सावध!

November 7, 2026
जळगाव विधान परिषदेत महायुतीत ‘कांटे की टक्कर’; शिंदे गटाकडून यांच्या नावाची चर्चेत, तर भाजपकडून धक्कातंत्राची तयारी!

नंदूरबारमध्ये महायुतीत पुन्हा ठिणगी; स्वीकृत नगरसेवकाच्या निवडीवरून भाजप-शिंदेसेना आमनेसामने

November 7, 2026
जुनी पेन्शन योजनेबाबत राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! काय आहे पहा..

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सलग 5 दिवस सुट्ट्यांचा लाभ मिळणार

November 7, 2026
गेल्या १२ वर्षांत देशाचं मोठं नुकसान झालं; सोनिया गांधींचा भाजप सरकारवर गंभीर आरोप

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page