Friday, October 30, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

माजी सैनिकांसाठी सैनिकी मुलांच्या वसतिगृहात सहायक अधीक्षक पदाची भरती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 30, 2026
in जळगाव जिल्हा, नोकरी
0
10वी पास ते पदवीधारकांसाठी नोकरीची मोठी संधी.. विनापरीक्षा होणार निवड
बातमी शेअर करा..!

अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १२ नोव्हेंबर
जळगाव | जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव यांच्या अधिपत्याखाली कार्यरत सैनिकी मुलांचे वसतिगृह, जळगाव येथे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात एकत्रित मानधनावर वसतिगृह सहायक अधीक्षक (पुरुष) या पदासाठी भरती करण्यात येणार आहे. ही पद माजी सैनिक संवर्गातून भरण्यात येणार असून, माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध न झाल्यास नागरी उमेदवारांचा विचार करण्यात येणार आहे.

या पदासाठी एक जागा असून, माजी सैनिक प्रवर्गातील MACP हवालदार, नायब सुभेदार किंवा त्यापेक्षा मोठ्या पदावरून निवृत्त झालेले हवालदार/JCOs यांना प्राधान्य देण्यात येईल. तसेच मराठी व इंग्रजी टायपिंग, MS Office आणि MS Excel चे ज्ञान असलेल्या उमेदवारांना प्राधान्य राहील इच्छुक उमेदवारांनी आधारकार्ड, बँक पासबुक, रहिवासी दाखला, दोन फोटो तसेच माजी सैनिकांसाठी ओळखपत्र (I Card) व डिस्चार्ज बुक या आवश्यक कागदपत्रांसह आपले अर्ज १२ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव येथे सादर करावेत. मुलाखतीची तारीख नंतर कळविण्यात येईल.

निवड करण्याचे अथवा कोणताही अर्ज कोणतेही कारण न देता निकाली काढण्याचे सर्व अधिकार जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगाव यांनी राखून ठेवले आहेत. अधिक माहितीसाठी ०२५७-२२४१४१४ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मोठी बातमी! जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत तीन जागांवर बिनविरोध निवड

Next Post

शिरपूरमध्ये गांजाची बेकायदेशीर शेती उघडकीस; १.५२ कोटींचा गांजा जप्त

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
शिरपूरमध्ये गांजाची बेकायदेशीर शेती उघडकीस; १.५२ कोटींचा गांजा जप्त

शिरपूरमध्ये गांजाची बेकायदेशीर शेती उघडकीस; १.५२ कोटींचा गांजा जप्त

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगावातील अधिक्षक डाकघर येथे 06 डिसेंबर रोजी डाक अदालतीचे आयोजन

जळगाव विभागात 5 नोव्हेंबर रोजी डाक अदालतीचे आयोजन

October 30, 2026
शिरपूरमध्ये गांजाची बेकायदेशीर शेती उघडकीस; १.५२ कोटींचा गांजा जप्त

शिरपूरमध्ये गांजाची बेकायदेशीर शेती उघडकीस; १.५२ कोटींचा गांजा जप्त

October 30, 2026
10वी पास ते पदवीधारकांसाठी नोकरीची मोठी संधी.. विनापरीक्षा होणार निवड

माजी सैनिकांसाठी सैनिकी मुलांच्या वसतिगृहात सहायक अधीक्षक पदाची भरती

October 30, 2026
नियमबाह्य वसुली भोवणार! जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेतील १० कोटींच्या कथित गैरव्यवहाराची चौकशी सुरू

मोठी बातमी! जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत तीन जागांवर बिनविरोध निवड

October 30, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page