Wednesday, October 28, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

चोपड्यात कथित कुंटणखान्यावर पोलिसांची धाड; एकाला अटक

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 28, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
जळगावच्या टॉवर चौकातील लॉजवर पोलिसांचा छापा; ‘वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश , पीडित महिलांची सुटका
बातमी शेअर करा..!

चोपडा । जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरालगत धनवाडी रस्त्यावरील शिवारात सुरू असलेल्या कथित कुंटणखान्यावर चोपडा शहर पोलिसांनी धाड टाकून एका संशयिताला अटक केली आहे. जगन्नाथ जानकीराम महाजन असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आर्थिक फायद्यासाठी महिलेकडून देहव्यवसाय करून घेतल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

चोपडा शहरालगत धनवाडी रस्त्यावरील शिवारात एका पत्री शेडच्या गोदामात कथित अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे चोपडा शहर पोलिसांनी संबंधित ठिकाणी धाड टाकली. या कारवाईत जगन्नाथ जानकीराम महाजन याच्याविरुद्ध आर्थिक फायद्यासाठी महिलेकडून देहव्यवसाय करून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम, १९५६ मधील कलम ३, ४ आणि ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयिताला अटक केली असून, या प्रकरणातील पुढील तपास सुरू आहे.

पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास केला जात आहे. या कारवाईमुळे चोपडा परिसरात चर्चेला उधाण आले असून, तपासातून आणखी काही बाबी समोर येतात का, याकडे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

‘अर्णब’ चक्रीवादळाचा कहर! ९० हून अधिक रेल्वे गाड्या रद्द; महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना पावसाचा इशारा?

Next Post

८५ वर्षांचे शरद पवार मैदानात; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय, आता थेट..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मोठी बातमी! शरद पवारांना ट्विटरच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी ; राज्यातल्या राजकीय वर्तुळात खळबळ

८५ वर्षांचे शरद पवार मैदानात; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय, आता थेट..

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
लाडक्या बहिणींसाठी खुशखबर ! जूनचा ₹1500 चा हप्ता कधी मिळणार? तारीख समोर

लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच १,५०० रुपये; सरकारकडून ३४४ कोटींच्या निधीला मंजुरी

October 28, 2026
जळगावात इलेक्ट्रिक फिटिंगचे काम करताना शॉक लागून वायरमनचा मृत्यू

जळगावात इलेक्ट्रिक फिटिंगचे काम करताना शॉक लागून वायरमनचा मृत्यू

October 28, 2026
मोठी बातमी! शरद पवारांना ट्विटरच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी ; राज्यातल्या राजकीय वर्तुळात खळबळ

८५ वर्षांचे शरद पवार मैदानात; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय, आता थेट..

October 28, 2026
जळगावच्या टॉवर चौकातील लॉजवर पोलिसांचा छापा; ‘वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश , पीडित महिलांची सुटका

चोपड्यात कथित कुंटणखान्यावर पोलिसांची धाड; एकाला अटक

October 28, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page