Wednesday, October 28, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ! बोगस मान्यता रद्द करण्याचे आदेश धडकले

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 28, 2026
in जळगाव जिल्हा
0
शाळांसाठी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान; 22 फेब्रुवारीपर्यंत प्रस्ताव सादर करा
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव जिल्ह्यात गाजलेल्या बहुचर्चित बोगस वैयक्तिक मान्यता आणि शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी शिक्षण विभागाने अखेर कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. जिल्ह्यातील ५५० हून अधिक बोगस वैयक्तिक मान्यता रद्द करण्याचे आदेश मंगळवारी (२७ रोजी) प्राप्त झाले असून, संबंधित संस्थाचालक आणि शिक्षकांपर्यंत हे आदेश पोहोचविण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात आली आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागातील या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

१६० कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप

या संपूर्ण घोटाळ्यात शासनाची सुमारे १६० कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप आहे. नाशिक विभागातील संशयित प्रकरणांची विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) कसून छाननी करण्यात आली. या छाननीदरम्यान जळगाव जिल्ह्यात बोगस वैयक्तिक मान्यता आणि बनावट कागदपत्रांच्या जोरावर शालार्थ आयडी मिळविल्याचे अनेक धक्कादायक प्रकार उजेडात आले. परिणामी, आता या अवैध मान्यता रद्द करण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून, आगामी काळात कारवाईचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संस्थाचालकांचे धाबे दणाणले

शिक्षण विभागाकडून आदेश बजावण्याची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे आता संबंधित संस्थाचालक आणि बोगस मार्गाने नोकरी मिळवलेल्या शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत.  या घोटाळ्यामागील बड्या माशांवरही कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, या घोटाळ्यात अनियमितता झाल्याच्या कालावधीत संबंधित पदांवर कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी होण्याची शक्यता आहे. चौकशीत दोष आढळल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाऊ शकते. तसेच, नियमबाह्य पद्धतीने वेतन घेतल्याचे सिद्ध झाल्यास संबंधितांकडून रकमेची वसुली करण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे बोगस मान्यतांच्या आधारे नियुक्ती मिळविल्याचा आरोप असलेले शिक्षक, संबंधित संस्थाचालक आणि या प्रक्रियेत सहभागी असल्याचा संशय असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. शिक्षण विभागाच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील बोगस मान्यता आणि शालार्थ आयडी प्रकरणातील पुढील घडामोडींकडे शैक्षणिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

विधानपरिषदेच्या ५ जागांवर कोण मारणार बाजी? २४ तासांनंतरही मतमोजणी सुरू, आता धक्कादायक आकडेवारी समोर

Next Post

‘अर्णब’ चक्रीवादळाचा कहर! ९० हून अधिक रेल्वे गाड्या रद्द; महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना पावसाचा इशारा?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
‘अर्णब’ चक्रीवादळाचा कहर! ९० हून अधिक रेल्वे गाड्या रद्द; महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना पावसाचा इशारा?

‘अर्णब’ चक्रीवादळाचा कहर! ९० हून अधिक रेल्वे गाड्या रद्द; महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना पावसाचा इशारा?

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
लाडक्या बहिणींसाठी खुशखबर ! जूनचा ₹1500 चा हप्ता कधी मिळणार? तारीख समोर

लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच १,५०० रुपये; सरकारकडून ३४४ कोटींच्या निधीला मंजुरी

October 28, 2026
जळगावात इलेक्ट्रिक फिटिंगचे काम करताना शॉक लागून वायरमनचा मृत्यू

जळगावात इलेक्ट्रिक फिटिंगचे काम करताना शॉक लागून वायरमनचा मृत्यू

October 28, 2026
मोठी बातमी! शरद पवारांना ट्विटरच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी ; राज्यातल्या राजकीय वर्तुळात खळबळ

८५ वर्षांचे शरद पवार मैदानात; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय, आता थेट..

October 28, 2026
जळगावच्या टॉवर चौकातील लॉजवर पोलिसांचा छापा; ‘वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश , पीडित महिलांची सुटका

चोपड्यात कथित कुंटणखान्यावर पोलिसांची धाड; एकाला अटक

October 28, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page