Sunday, October 25, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

किनगावात RSS पथसंचलनाला विरोध; तुरळक दगडफेक, पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 25, 2026
in जळगाव जिल्हा
0
किनगावात RSS पथसंचलनाला विरोध; तुरळक दगडफेक, पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज
बातमी शेअर करा..!

जळगाव : यावल तालुक्यातील किनगाव येथे दसऱ्यानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनादरम्यान तणाव निर्माण झाला. शहरातून जाणाऱ्या पथसंचलनाला एका गटाने विरोध दर्शविल्यानंतर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी महिलांनी एका धार्मिक स्थळासमोर ठिय्या मांडल्याची माहिती आहे. परिस्थिती तणावपूर्ण बनत असतानाच तुरळक दगडफेक झाल्याने पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करून जमावाला पांगवले.

विरोधानंतर वातावरण तणावपूर्ण

दसऱ्यानिमित्त किनगाव शहरातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन काढण्याची तयारी सुरू होती. हे पथसंचलन एका धार्मिक स्थळासमोरून जात असताना एका गटाने विरोध दर्शविला. यावेळी काही महिलांनी घटनास्थळी ठिय्या मांडल्याने तणाव वाढला. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप केला.

जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी

तणावाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांचा अतिरिक्त फौजफाटा किनगावमध्ये दाखल झाला. तुरळक दगडफेक सुरू झाल्यानंतर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. जमाव पांगल्यानंतर पोलीस बंदोबस्तात पथसंचलन सुरळीत पार पडले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मोठा पोलीस बंदोबस्त

घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि विभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्यासह भुसावळ, यावल आणि रावेर येथील पोलीस पथके किनगावमध्ये दाखल झाली.

सध्या किनगाव परिसरात तणावपूर्ण शांतता असून, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतता राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

राष्ट्रवादीत मोठ्या फेरबदलाची चर्चा; पाच मंत्र्यांना बदलणार? ‘वर्षा’वरील बैठकीने राजकीय घडामोडींना वेग

Next Post

जळगाव जिल्हा बँकेत दिवंगत अजित पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगाव जिल्हा बँकेत दिवंगत अजित पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

जळगाव जिल्हा बँकेत दिवंगत अजित पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगाव जिल्हा बँकेत दिवंगत अजित पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

जळगाव जिल्हा बँकेत दिवंगत अजित पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

October 25, 2026
किनगावात RSS पथसंचलनाला विरोध; तुरळक दगडफेक, पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज

किनगावात RSS पथसंचलनाला विरोध; तुरळक दगडफेक, पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज

October 25, 2026
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंपाची शक्यता! अजित पवार गटाचे २२ आमदार शरद पवारांच्या संपर्कात?

राष्ट्रवादीत मोठ्या फेरबदलाची चर्चा; पाच मंत्र्यांना बदलणार? ‘वर्षा’वरील बैठकीने राजकीय घडामोडींना वेग

October 25, 2026
वीज खांबावर काम करताना काळाचा घाला; जळगावात महावितरणच्या वायरमनचा दुर्दैवी अंत

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page