Wednesday, October 21, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

दुचाकीच्या लाईटवरून झालेल्या वादातून एकाची हत्या; आरोपी अवघ्या काही तासांत जेरबंद

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 21, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
दुचाकीच्या लाईटवरून झालेल्या वादातून एकाची हत्या; आरोपी अवघ्या काही तासांत जेरबंद
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव शहरातील खेडी बुद्रुक येथील माऊली नगर परिसरात दुचाकीच्या लाईटवरून झालेल्या क्षुल्लक वादातून एका तरुणावर धारदार चॉपरने प्राणघातक हल्ला करण्यात आला. या दुर्दैवी घटनेत ४४ वर्षीय किरण विठ्ठल पाटील यांचा मृत्यू झाला असून, त्यांचे साथीदार किशोर छगन पाटील हे गंभीर जखमी झाले आहेत. एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या काही तासांतच कारवाई करत संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकी घटना काय?

माऊली नगर परिसरात काही महिला बसलेल्या असताना संशयित मयूर चैत्राराम जाधव हा दुचाकीवरून तेथे आला. त्याने वारंवार दुचाकीचा लाईट सुरू-बंद केल्यामुळे परिसरातील महिलांनी त्याला जाब विचारला. यावरून वाद वाढला. या वादात मध्यस्थी करताना किंवा वादाच्या दरम्यान संशयिताने धारदार चॉपरने केलेल्या हल्ल्यात किरण पाटील आणि किशोर पाटील गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान किरण पाटील यांचा मृत्यू झाला, तर किशोर पाटील यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांनी तातडीने गुन्हे शोध पथकाला तपासासाठी रवाना केले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तांत्रिक तपास आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित मयूर चैत्राराम जाधव याचा शोध घेतला आणि अवघ्या काही तासांत त्याला ताब्यात घेतले.

जखमी किशोर छगन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम १०३(१), १०९(१), ३५१(२) आणि ३५२ नुसार हा गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णा पाटील करीत आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

१.२३ कोटींच्या फसवणुकीतील आरोपी वर्षभरानंतर जळगाव पोलिसांच्या जाळ्यात

Next Post

तुम्ही जेन झी नाहीत..कोर्टाच्या टिप्पणीवर अभिजीत दीपकेंची खोचक पोस्ट! मोदींचा फोटो शेअर करत म्हणाले…

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
शिवाजी पार्कात अभिजीत दीपकेंचा एल्गार; गांधी, नेहरू, आंबेडकरांचा दाखला देत मोदींवर हल्लाबोल

तुम्ही जेन झी नाहीत..कोर्टाच्या टिप्पणीवर अभिजीत दीपकेंची खोचक पोस्ट! मोदींचा फोटो शेअर करत म्हणाले…

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

५१ व्या ग्रंथभेट योजनेसाठी निवडलेल्या १,१८३ ग्रंथांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध

५१ व्या ग्रंथभेट योजनेसाठी निवडलेल्या १,१८३ ग्रंथांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध

October 21, 2026
शिवाजी पार्कात अभिजीत दीपकेंचा एल्गार; गांधी, नेहरू, आंबेडकरांचा दाखला देत मोदींवर हल्लाबोल

तुम्ही जेन झी नाहीत..कोर्टाच्या टिप्पणीवर अभिजीत दीपकेंची खोचक पोस्ट! मोदींचा फोटो शेअर करत म्हणाले…

October 21, 2026
दुचाकीच्या लाईटवरून झालेल्या वादातून एकाची हत्या; आरोपी अवघ्या काही तासांत जेरबंद

दुचाकीच्या लाईटवरून झालेल्या वादातून एकाची हत्या; आरोपी अवघ्या काही तासांत जेरबंद

October 21, 2026
१.२३ कोटींच्या फसवणुकीतील आरोपी वर्षभरानंतर जळगाव पोलिसांच्या जाळ्यात

१.२३ कोटींच्या फसवणुकीतील आरोपी वर्षभरानंतर जळगाव पोलिसांच्या जाळ्यात

October 21, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page