Saturday, October 17, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी हात आखडता; सरकारचा व्हीआयपी गाड्यांसाठी १२ कोटींची खैरात

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 17, 2026
in महाराष्ट्र
0
बातमी शेअर करा..!

मुंबई । राज्यात दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत असताना राज्य सरकारने व्हीआयपींच्या सेवेसाठी ४४ नवीन वाहने खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे. या वाहनखरेदीसाठी तब्बल १२ कोटी ६८ लाख ६४ हजार ३४२ रुपये खर्च होणार आहेत. सरकारच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी टीका केली असून, वाहनखरेदीचा निर्णय तातडीने रद्द करून हा निधी संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरण्याची मागणी केली आहे.

व्हीआयपी वाहनखरेदीसाठी कोट्यवधींचा खर्च

राज्य शासनाच्या राजशिष्टाचार विभागाने नुकत्याच जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, मुंबईतील शासकीय परिवहन सेवा आणि विविध जिल्हाधिकारी कार्यालयांच्या राजशिष्टाचार शाखांसाठी ४४ नवीन वाहने खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या वाहनांसाठी एकूण १२ कोटी ६८ लाख ६४ हजार ३४२ रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

या वाहनांच्या ताफ्यात ४.०७ कोटी रुपये किमतीची एक टोयोटा लँड क्रूझर, ३२ टोयोटा इनोव्हा क्रिस्टा, दोन टोयोटा फॉर्च्युनर, सात मारुती एर्टिगा, एक टोइंग वाहन आणि एका अर्बानिया बसचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे.

राज्यातील अनेक भागांत पिकांचे नुकसान आणि पाणीटंचाईमुळे शेतकरी अडचणीत असल्याचा मुद्दा उपस्थित करत महेश तपासे यांनी सरकारच्या खर्चाच्या प्राधान्यक्रमावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नैसर्गिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली जात असताना दुसरीकडे व्हीआयपी वाहनांच्या खरेदीसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात असल्याची टीका त्यांनी केली.

शेतकऱ्यांना सध्या आर्थिक आधाराची गरज असताना सरकारने त्यांच्या मदतीसाठी अधिक निधी उपलब्ध करून द्यायला हवा. मात्र, अशा परिस्थितीत महागड्या वाहनांच्या खरेदीवर मोठी रक्कम खर्च करणे योग्य नसल्याचे तपासे यांनी म्हटले आहे.

सरकारने या वाहनखरेदीच्या निर्णयाचा तातडीने पुनर्विचार करावा आणि शक्य असल्यास हा खर्च रद्द करून संबंधित निधी संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी वापरावा, अशी मागणी महेश तपासे यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी आणि आर्थिक मदतीसाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.

दरम्यान, राज्य सरकारच्या वाहनखरेदीच्या निर्णयावरून शेतकरी मदत आणि सरकारी खर्चाच्या प्राधान्यक्रमाबाबत राजकीय चर्चा सुरू झाली आहे. दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना किती आर्थिक मदत मिळणार आणि वाहनखरेदीच्या निर्णयाबाबत सरकार काय भूमिका घेणार, याकडे आता लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार? सप्टेंबरच्या हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती

Next Post

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना सशर्त जामीन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना सशर्त जामीन

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना सशर्त जामीन

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
आदिवासी समाज आणि संस्कृतीचे संवर्धन शासनाची सर्वोच्च प्राथमिकता ; आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक उइके

आदिवासी समाज आणि संस्कृतीचे संवर्धन शासनाची सर्वोच्च प्राथमिकता ; आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक उइके

October 17, 2026
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना सशर्त जामीन

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना सशर्त जामीन

October 17, 2026

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी हात आखडता; सरकारचा व्हीआयपी गाड्यांसाठी १२ कोटींची खैरात

October 17, 2026
लाडक्या बहिणींसाठी खुशखबर ! जूनचा ₹1500 चा हप्ता कधी मिळणार? तारीख समोर

लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार? सप्टेंबरच्या हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती

October 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page