Tuesday, October 13, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

विमानातून अटक, २४ तास अज्ञात ठिकाणी डांबले! अभिजीत दीपकेंचा दिल्ली पोलिसांवर खळबळजनक खुलासा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 13, 2026
in राष्ट्रीय
0
विमानातून अटक, २४ तास अज्ञात ठिकाणी डांबले! अभिजीत दीपकेंचा दिल्ली पोलिसांवर खळबळजनक खुलासा
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली। कॉकरोच जनता पार्टीचे नेते अभिजीत दीपके यांनी दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप करत खळबळजनक खुलासा केला आहे. १० ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीत आंदोलन पुकारल्यानंतर पोलिसांनी आपल्याला विमानातून अटक केली आणि आपल्यासह सहकाऱ्यांना तब्बल २४ तास अशा ठिकाणी ठेवले, जिथे आपण नेमके कुठे आहोत, याची माहितीही देण्यात आली नव्हती, असा आरोप दीपके यांनी केला आहे. या काळात मोबाईल फोन काढून घेण्यात आले होते आणि कुटुंबीयांसह वकिलांशीही संपर्क होऊ दिला नाही, असे त्यांनी सांगितले.

१० ऑक्टोबर रोजी अभिजीत दीपके यांनी नवी दिल्लीत आंदोलन पुकारले होते. त्यावेळी दिल्ली पोलिसांनी विमानात प्रवेश करून त्यांना अटक केली होती. त्यांच्यासोबत त्यांच्या सहकाऱ्यांनाही ताब्यात घेण्यात आले होते. या कारवाईनंतर दीपके यांचा कोणाशीही संपर्क होऊ नये, याची खबरदारी पोलिसांनी घेतल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे ते नेमके कुठे आहेत, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. या पार्श्वभूमीवर माध्यमांशी संवाद साधताना दीपके यांनी आपली बाजू मांडली. “मला अनधिकृतपणे अटक करण्यात आली. मला आणि माझ्या सहकाऱ्यांना अशा ठिकाणी २४ तास ठेवण्यात आले, जिथे आम्ही कुठे आहोत, याची आम्हालाच माहिती नव्हती. आमचे फोन काढून घेण्यात आले होते. आमचा कोणाशीही संपर्क होत नव्हता. माझ्या वकिलांनाही आम्ही कुठे आहोत, हे माहीत नव्हते,” असा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, कॉकरोच जनता पार्टीचे नेते आशुतोष रांका, सौरव दास आणि अजिंक्य शिंदे यांनी जंतरमंतर येथे तिरंगा फडकावला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याचे दीपके यांनी सांगितले. सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्यांवर कारवाई केली जात असल्याचा आरोप करत त्यांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जंतरमंतरवर तिरंगा फडकावला म्हणून आशुतोष आणि इतरांना अटक करण्यात आली. देशात गुंडागर्दी सुरू आहे. मलाही विमानातून अटक केली. विमानातून अटक करायला मी काय दहशतवादी आहे का? मी गुंड आहे का?” असा सवाल दीपके यांनी केला. अमेरिकेच्या सांगण्यावरून काही लोकांना सोडले जाते, तर आम्हाला अटक केली जाते, असाही आरोप त्यांनी केला.

‘जंतरमंतर तुमच्या घरची प्रॉपर्टी आहे का?’

सरकारविरोधात बोलणाऱ्यांना अटक केली जात असल्याचा आरोप करत दीपके यांनी जंतरमंतरवर आंदोलन करण्याच्या अधिकाराचा मुद्दा उपस्थित केला. “जंतरमंतर तुमच्या घरची प्रॉपर्टी आहे का? आम्हाला जंतरमंतरवर आंदोलन करण्याचा अधिकार आहे,” असे ते म्हणाले. याशिवाय, आपल्या आजीचे निधन झालेले असतानाही दिल्ली पोलिसांकडून कुटुंबीयांना फोन करण्यासाठी दबाव टाकला जात होता, असा आरोप त्यांनी केला. मध्यरात्री फोन करून घरच्यांना मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न झाला. आपण बऱ्याच दिवसांसाठी तुरुंगात जाणार असल्याचे घरच्यांना सांगितले जात होते, असा दावाही दीपके यांनी केला.

दिल्ली पोलिसांच्या कारवाईबाबत अभिजीत दीपके यांनी केलेल्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. मात्र, या आरोपांबाबत दिल्ली पोलिसांची अधिकृत बाजू समोर आल्यास प्रकरणाचे चित्र अधिक स्पष्ट होईल

बातमी शेअर करा..!
Previous Post

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; जळगाव जिल्ह्यात आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश

Next Post

विद्यार्थ्यांच्या शुल्कावर विद्यापीठातील वाहनांवर उधळपट्टी?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
कुलगुरूंच्या उदासीनतेमुळे स्व.बाळासाहेब ठाकरे पत्रकारिता केंद्राचे काम रखडले

विद्यार्थ्यांच्या शुल्कावर विद्यापीठातील वाहनांवर उधळपट्टी?

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
२ डिसेंबर रोजी जळगाव जिल्हा युवा महोत्सवाचे आयोजन

जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

October 13, 2026
जळगाव जिल्ह्यातील प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध

प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्यास २६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

October 13, 2026
उत्कृष्ट कार्य करणार्‍या माजी सैनिकांना विशेष गौरव पुरस्कार

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी १५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

October 13, 2026
कुलगुरूंच्या उदासीनतेमुळे स्व.बाळासाहेब ठाकरे पत्रकारिता केंद्राचे काम रखडले

विद्यार्थ्यांच्या शुल्कावर विद्यापीठातील वाहनांवर उधळपट्टी?

October 13, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page