Monday, September 21, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

१ ऑक्टोबरपासून LPG सिलिंडरच्या सब्सिडीचा नियम बदलणार; ‘हे’ काम केले नाही तर..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 21, 2026
in राष्ट्रीय
0
जळगावात गॅस सिलेंडरचा काळाबाजार उघड, साहित्य हस्तगत ; एकावर गुन्हा दाखल
बातमी शेअर करा..!

घरगुती LPG सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. १ ऑक्टोबर २०२६ पासून LPG सब्सिडीच्या नियमांमध्ये बदल होणार असून, सब्सिडीचा लाभ घेण्यासाठी बायोमेट्रिक आधार ऑथेंटिकेशन (BAA) पूर्ण करणे आवश्यक राहणार आहे. त्यामुळे अद्याप आधार ऑथेंटिकेशन न केलेल्या ग्राहकांनी ही प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.

नव्या नियमानुसार, ज्या ग्राहकांचे बायोमेट्रिक आधार ऑथेंटिकेशन पूर्ण झालेले नाही, त्यांना १ ऑक्टोबरपासून सब्सिडीच्या दरात LPG सिलिंडर रिफिल मिळण्यासाठी आधी ऑथेंटिकेशन करावे लागेल. मात्र, आधार ऑथेंटिकेशन केलेले नसल्यामुळे सिलिंडरचा पुरवठा बंद केला जाणार नाही. संबंधित ग्राहकांना सिलिंडर मिळेल; परंतु त्यासाठी बाजारभाव द्यावा लागेल आणि सब्सिडीचा लाभ मिळणार नाही.

सरकारच्या माहितीनुसार, १९ सप्टेंबरपर्यंत ८९.९ टक्के सक्रिय LPG ग्राहकांनी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन पूर्ण केलं आहे. सब्सिडीचा लाभ योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणं आणि घरगुती LPG चा व्यावसायिक किंवा औद्योगिक वापर थांबवणं हा या प्रक्रियेचा उद्देश असल्याचं सांगण्यात आलं आहे.

ऑथेंटिकेशन कसे कराल?
तुम्ही LPG सिलेंडरच्या डिलिव्हरीवेळी, संबंधित LPG वितरकाच्या शोरूममध्ये किंवा तेल विपणन कंपन्यांच्या अधिकृत मोबाइल अॅपद्वारे आधार ऑथेंटिकेशन करू शकतात. Indane ग्राहक Indian Oil ONE, Bharatgas ग्राहक HelloBPCL, तर HP Gas ग्राहक HP PAY अॅपच्या माध्यमातून ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

दरम्यान, सप्टेंबर २०२६ मध्ये १४.२ किलोच्या घरगुती LPG सिलेंडरवरील अप्रत्यक्ष सब्सिडीचा अंदाज २१० रुपये आहे. जूनमध्ये हा आकडा सुमारे ७२१ रुपये होता. सरकारने FY२३ मध्ये तेल कंपन्यांना २२,००० कोटी रुपये भरपाई दिली होती, तर FY२६ आणि FY२७ मध्ये सुमारे ३०,००० कोटी रुपये भरपाई देण्याची माहिती देण्यात आली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

राज्यातील वातावरणात पुन्हा बदल ; या २४ जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा

Next Post

ममता बॅनर्जींचा काँग्रेसला पाठिंबा, अन् लगेचच उमेदवार अटकेत; नंदीग्राममध्ये राजकीय खळबळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
ममता बॅनर्जींचा काँग्रेसला पाठिंबा, अन् लगेचच उमेदवार अटकेत; नंदीग्राममध्ये राजकीय खळबळ

ममता बॅनर्जींचा काँग्रेसला पाठिंबा, अन् लगेचच उमेदवार अटकेत; नंदीग्राममध्ये राजकीय खळबळ

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भुसावळात विजेच्या धक्क्याने २१ वर्षीय तरुण मजुराचा मृत्यू

विसर्जन मिरवणुकीचा हट्ट, वडिलांचा नकार अन् घडले दुर्दैव; चोपडा तालुक्यात हळहळ

September 21, 2026
ममता बॅनर्जींचा काँग्रेसला पाठिंबा, अन् लगेचच उमेदवार अटकेत; नंदीग्राममध्ये राजकीय खळबळ

ममता बॅनर्जींचा काँग्रेसला पाठिंबा, अन् लगेचच उमेदवार अटकेत; नंदीग्राममध्ये राजकीय खळबळ

September 21, 2026
जळगावात गॅस सिलेंडरचा काळाबाजार उघड, साहित्य हस्तगत ; एकावर गुन्हा दाखल

१ ऑक्टोबरपासून LPG सिलिंडरच्या सब्सिडीचा नियम बदलणार; ‘हे’ काम केले नाही तर..

September 21, 2026
IMD चा पावसाबाबत धोक्याचा इशारा; महाराष्ट्रासह 14 राज्यांना हाय अलर्ट 

राज्यातील वातावरणात पुन्हा बदल ; या २४ जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा

September 21, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page