Tuesday, September 15, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

सरकारी कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; RCFL मध्ये या पदांसाठी भरती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 15, 2026
in नोकरी
0
10वी ते पदवीधरांना राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्समध्ये नोकरीची संधी ; ६०,००० पगार मिळेल
बातमी शेअर करा..!

सरकारी नोकरीच्या शोधात जर तुम्हीही असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCFL) मध्ये विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत मॅनेजमेंट ट्रेनी (MT) पदाच्या एकूण 94 जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले असून अर्ज करण्याची अंतिम मुदत 20 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे.

94 पदांवर होणार भरती

या भरतीमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी (MT) पदाच्या एकूण 94 जागा उपलब्ध आहेत. पात्र उमेदवारांना संपूर्ण भारतात नोकरीची संधी मिळणार आहे.

शैक्षणिक पात्रता काय?

उमेदवारांनी संबंधित शाखेत 60 टक्के गुणांसह B.E./B.Tech. पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. यामध्ये Chemical, Petrochemical, Mechanical, Instrumentation, Electrical, Computer Science, Computer Technology आणि Computer Engineering या शाखांचा समावेश आहे.

याशिवाय हिंदीसह इंग्रजी विषयातील पदव्युत्तर पदवी, CA/CMA किंवा विज्ञान, अभियांत्रिकी अथवा कृषी क्षेत्रातील पदवीसोबत MBA/MMS/PGDM अशी शैक्षणिक पात्रताही ग्राह्य आहे. SC/ST उमेदवारांसाठी किमान 55 टक्के गुणांची अट आहे.

वयोमर्यादा

उमेदवाराचे वय 1 फेब्रुवारी 2026 रोजी 27 वर्षांपेक्षा जास्त नसावे. SC/ST उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत 5 वर्षांची, तर OBC उमेदवारांना 3 वर्षांची सवलत देण्यात आली आहे.

अर्ज शुल्क किती?

सर्वसाधारण, EWS आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1,000 रुपये अर्ज शुल्क आहे. मात्र SC, ST, दिव्यांग (PWD), माजी सैनिक (ExSM) आणि महिला उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे.

अर्जाची अंतिम तारीख

RCFL भरतीसाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत 20 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता लवकर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मुक्ताईनगरमध्ये डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, दुसरा गंभीर जखमी

Next Post

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत 7 महत्त्वाचे निर्णय ; जाणून घ्या कोणते आहेत?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतलेले 8 महत्वाचे निर्णय

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत 7 महत्त्वाचे निर्णय ; जाणून घ्या कोणते आहेत?

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
12वी पाससाठी खुशखबर! जळगाव पोलीस विभागामार्फत ‘पोलीस शिपाई’ पदांसाठी भरती जाहीर

तरुण-तरुणींसाठी आनंदाची बातमी! राज्यात लवकरच ८१०० पोलिसांची भरती?

September 15, 2026
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतलेले 8 महत्वाचे निर्णय

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत 7 महत्त्वाचे निर्णय ; जाणून घ्या कोणते आहेत?

September 15, 2026
10वी ते पदवीधरांना राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्समध्ये नोकरीची संधी ; ६०,००० पगार मिळेल

सरकारी कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; RCFL मध्ये या पदांसाठी भरती

September 15, 2026
मुक्ताईनगरमध्ये डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, दुसरा गंभीर जखमी

मुक्ताईनगरमध्ये डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, दुसरा गंभीर जखमी

September 15, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page