Monday, September 14, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

साखरेच्या भावात मोठी घसरण, जळगावातील ग्राहकांना आणि मिठाई व्यावसायिकांना दिलासा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 14, 2026
in जळगाव जिल्हा
0
दीड महिन्यांत साखरेच्या दरात चार रुपयांची वाढ ; आता एक किलोचा दर किती?
बातमी शेअर करा..!

जळगाव । सणासुदीच्या काळात साखरेच्या दरात झालेल्या वाढीमुळे सर्वसामान्य ग्राहकांसह मिठाई व्यावसायिकांच्या खर्चात मोठी वाढ झाली होती. मात्र, केंद्र सरकारच्या विविध उपाययोजनांनंतर आता साखरेच्या बाजारभावात घट होताना दिसत आहे. २२ ऑगस्टच्या तुलनेत आता साखरेच्या दरात किलोमागे सुमारे १४ ते १६ रुपयांची घट झाली आहे. या घसरणीचा परिणाम आगामी काळात जळगावसह राज्यातील किरकोळ बाजारातही जाणवण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी साखरेच्या दराने अचानक मोठी उसळी घेतली होती. ऐन सणासुदीच्या काळात दर वाढल्याने घरगुती ग्राहक तसेच मिठाई, बेकरी आणि खाद्यपदार्थ व्यावसायिकांसमोर वाढीव खर्चाचे आव्हान निर्माण झाले होते. साखरेच्या दरवाढीमुळे मिठाईच्या किमती वाढण्याची शक्यताही व्यक्त केली जात होती.बाजारभावानुसार २२ ऑगस्ट रोजी साखरेचा दर सुमारे ७० रुपये किलो होता. त्यानंतर दरात सातत्याने घसरण होत  तो सुमारे आता ५५ ते ५७ रुपये किलोवर आला.  

जळगावातील मिठाई व्यावसायिकांना दिलासा?

गणेशोत्सवानंतर नवरात्र, दसरा, दिवाळी यांसारखे सण जवळ येत असल्याने साखरेची मागणी वाढणार आहे. जळगाव शहर आणि जिल्ह्यातील मिठाई व्यावसायिकांसाठी साखरेच्या दरातील घसरण महत्त्वाची ठरणार आहे. साखरेचा उत्पादन खर्च कमी झाल्यास मिठाई आणि इतर गोड पदार्थांच्या किमतींवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. दर वाढल्यानंतर काही व्यावसायिकांना उत्पादनांच्या किमती वाढवाव्या लागल्या होत्या. आता साखरेचे दर कमी होत असल्याने त्यांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. त्याचा थेट फायदा ग्राहकांना मिळतो का, याकडे जळगावातील ग्राहकांचेही लक्ष लागले आहे.

दरम्यान, साखरेच्या दरातील ही घसरण आगामी काळात कायम राहते का आणि जळगावच्या किरकोळ बाजारात त्याचा प्रत्यक्ष परिणाम किती प्रमाणात दिसून येतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

आज गणेशचतुर्थी कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? जळगावात पुन्हा पाऊस कोसळणार?

Next Post

१०वी ते पदवीधरांना मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन नोकरीची संधी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
सरकारी नोकरीची संधी.. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात बंपर भरती

१०वी ते पदवीधरांना मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन नोकरीची संधी

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
सरकारी नोकरीची संधी.. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात बंपर भरती

१०वी ते पदवीधरांना मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन नोकरीची संधी

September 14, 2026
दीड महिन्यांत साखरेच्या दरात चार रुपयांची वाढ ; आता एक किलोचा दर किती?

साखरेच्या भावात मोठी घसरण, जळगावातील ग्राहकांना आणि मिठाई व्यावसायिकांना दिलासा

September 14, 2026
मुंबईत पावसाचा कहर! राज्यात इतका पाऊस का वाढला? पुण्याच्या हवामान शास्त्रज्ञांनी सांगितले कारण..

आज गणेशचतुर्थी कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? जळगावात पुन्हा पाऊस कोसळणार?

September 14, 2026
हतनूरचे २४ दरवाजे दीड मिटरने उघडले ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पावसाचा जोर वाढला अन् हतनूरचे दरवाजे उघडले; तापी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

September 13, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page