Saturday, September 12, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

पोलीस पाटलांच्या मानधनवाढीच्या फाईलवरून जळगावात राजकीय जुगलबंदी; तीन मंत्र्यांच्या मिश्किल टोलेबाजीतून मेळावा गाजला

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 12, 2026
in जळगाव जिल्हा
0
पोलीस पाटलांच्या मानधनवाढीच्या फाईलवरून जळगावात राजकीय जुगलबंदी; तीन मंत्र्यांच्या मिश्किल टोलेबाजीतून मेळावा गाजला
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव येथे पार पडलेल्या पोलीस पाटील मेळाव्यात पोलीस पाटलांच्या मानधनवाढीच्या फाईलवरून मोठी राजकीय जुगलबंदी रंगली. आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या खास शैलीत थेट मंत्र्यांनाच जबाबदार धरत टिप्पणी केली, तर मंत्री गुलाबराव पाटील आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनीही यावर मिश्किल टोलेबाजी करत संपूर्ण मेळाव्यात हशा पिकवला. पोलीस पाटलांच्या मानधनवाढीचा मुद्दा महत्त्वाचा असला, तरी या ‘फाईल’ प्रकरणावरून रंगलेली नेत्यांची ही जुगलबंदी सध्या जळगावात जोरदार चर्चेचा विषय ठरली आहे.

आमदार मंगेश चव्हाण यांचा मिश्किल इशारा:
मेळाव्यात बोलताना आमदार मंगेश चव्हाण यांनी, “माझं कामच फाईल घेऊन फिरण्याचं आहे, मी तुमची फाईल घेऊन फिरेल; मात्र काम झालं नाही तर मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील हे दोघे जबाबदार असतील,” अशी मिश्किल टिप्पणी केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये चांगलीच चर्चा रंगली.

गुलाबराव पाटलांचा तुटपुंजा टोला:
आमदार चव्हाणांच्या या वक्तव्यावर राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या नेहमीच्या खणखणीत आणि हसवणाऱ्या शैलीत टोला लगावला. “पोलीस पाटलांना सर्व राजकारणी घाबरतात. त्यामुळे आमदार मंगेश चव्हाण फाईल का फिरवतात, हे आता माझ्या लक्षात आलं. आम्ही तुमची फाईल फिरवली की तुम्ही आमची फाईल फिरवता,” असे म्हणत त्यांनी वातावरणात वेगळाच रंग भरला आणि उपस्थितांची दाद मिळवली.

संजय सावकारे यांनी केले कौतुक:
या जुगलबंदीत वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनीही उडी घेत आमदार मंगेश चव्हाण यांच्या कामाच्या पद्धतीचे कौतुक केले. “आमदार मंगेश चव्हाण फाईल मंजूर करण्यात एकदम एक्सपर्ट आहेत. आमची एखादी फाईल अडकली तर आम्ही त्यांनाच सांगतो आणि ते ती फाईल लवकरात लवकर मंजूर करून आणतात,” असे सांगत त्यांनी चव्हाणांच्या पाठपुराव्याची प्रशंसा केली.

मानधनवाढीच्या गंभीर विषयावर सुरू असलेल्या या मेळाव्यात नेत्यांच्या या दिलखुलास आणि मिश्किल संवादाने कार्यक्रमात वेगळीच रंगत आणली.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जरागेंची मुंबई आंदोलनाबाबत मोठी घोषणा; पाचव्या दिवशी आझाद मैदानावर पोहचणार; कसा असेल मार्ग?

Next Post

तेलाच्या संकटात आणखी भर! सौदीने तेलाची पाइपलाइन केली बंद; भारतात पेट्रोल-डिझेल महागण्याची भीती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
तेलाच्या संकटात आणखी भर! सौदीने तेलाची पाइपलाइन केली बंद; भारतात पेट्रोल-डिझेल महागण्याची भीती

तेलाच्या संकटात आणखी भर! सौदीने तेलाची पाइपलाइन केली बंद; भारतात पेट्रोल-डिझेल महागण्याची भीती

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

दारूच्या नशेत पित्याचा संताप; दोन चिमुकल्या मुलींवर काचेच्या बाटलीने हल्ला

September 12, 2026
तेलाच्या संकटात आणखी भर! सौदीने तेलाची पाइपलाइन केली बंद; भारतात पेट्रोल-डिझेल महागण्याची भीती

तेलाच्या संकटात आणखी भर! सौदीने तेलाची पाइपलाइन केली बंद; भारतात पेट्रोल-डिझेल महागण्याची भीती

September 12, 2026
पोलीस पाटलांच्या मानधनवाढीच्या फाईलवरून जळगावात राजकीय जुगलबंदी; तीन मंत्र्यांच्या मिश्किल टोलेबाजीतून मेळावा गाजला

पोलीस पाटलांच्या मानधनवाढीच्या फाईलवरून जळगावात राजकीय जुगलबंदी; तीन मंत्र्यांच्या मिश्किल टोलेबाजीतून मेळावा गाजला

September 12, 2026
‘मराठा आरक्षणा’ची लढाई जिंकली, राज्य सरकारकडून मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य, अध्यादेश निघाला

जरागेंची मुंबई आंदोलनाबाबत मोठी घोषणा; पाचव्या दिवशी आझाद मैदानावर पोहचणार; कसा असेल मार्ग?

September 12, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page