Saturday, September 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जशी भाजपवाले माणसं फोडतात, तशी तुम्ही..; मंत्री गुलाबराव पाटलांचा शिक्षकांना अजब सल्ला

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 5, 2026
in जळगाव जिल्हा, राजकारण
0
मी पण गुलाब गुरुजी झालो असतो… पण ; मंत्री गुलाबराव पाटीलांनी सांगितलं भन्नाट किस्सा
बातमी शेअर करा..!

जळगाव । शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील आपल्या रोखठोक आणि मिश्कील वक्तव्यांसाठी ओळखले जातात. यावेळी त्यांनी भाजपच्या पक्षफोडीच्या राजकारणाचा संदर्भ देत थेट शिक्षकांनाच एक अनोखा सल्ला दिला आहे. मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची घटती पटसंख्या वाढवायची असेल, तर इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थी ‘फोडा’, असे वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केले.

जळगाव जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षकदिनानिमित्त आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. मराठी माध्यमाच्या शाळांसमोर विद्यार्थ्यांची पटसंख्या टिकवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले असल्याचा मुद्दा त्यांनी यावेळी उपस्थित केला.

भाजपच्या राजकारणाचा दिला दाखला

आपल्या भाषणात गुलाबराव पाटील यांनी भाजपच्या राजकारणावर मिश्कील टिप्पणी केली. “ज्या पद्धतीने भाजपवाले आमचे लोक फोडतात, पक्ष फोडतात, या पक्षातून त्या पक्षात आणि त्या पक्षातून या पक्षात नेतात, त्याच पद्धतीने मराठी शाळांमधील पटसंख्या वाढवण्यासाठी शिक्षकांनी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थी फोडले पाहिजेत,” असे ते म्हणाले.त्यांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. मात्र, मंत्री पाटील यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळासह शिक्षण क्षेत्रातही चर्चा सुरू झाली आहे.

‘हम दो, हमारे दो… इंग्लिश में जाने दो’

मराठी शाळांतील विद्यार्थीसंख्या कमी होत असल्याच्या मुद्द्यावर बोलताना गुलाबराव पाटील यांनी कुटुंब नियोजनाचा संदर्भही दिला. “मराठी शाळांमधील पटसंख्या टिकवणे हे मोठे चॅलेंज बनले आहे. आता ‘हम दो, हमारे दो आणि इंग्लिश में जाने दो’ हा मोठा कार्यक्रम बनला आहे,” असे ते मिश्कीलपणे म्हणाले.

सरकारी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये स्पर्धा वाढली असून, आता खासगी इंग्रजी शाळांमध्येही विद्यार्थ्यांसाठी मोठी स्पर्धा पाहायला मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, भाजपच्या राजकारणाचा दाखला देत शिक्षकांना इंग्रजी शाळांतील विद्यार्थी ‘फोडण्याचा’ दिलेला गुलाबराव पाटील यांचा हा सल्ला आता चर्चेचा विषय ठरला असून, त्यांच्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे ‘जीवनाचे दीपस्तंभ’ बनावे — पालकमंत्री गुलाबराव पाटील

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मी पण गुलाब गुरुजी झालो असतो… पण ; मंत्री गुलाबराव पाटीलांनी सांगितलं भन्नाट किस्सा

जशी भाजपवाले माणसं फोडतात, तशी तुम्ही..; मंत्री गुलाबराव पाटलांचा शिक्षकांना अजब सल्ला

September 5, 2026
विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे ‘जीवनाचे दीपस्तंभ’ बनावे — पालकमंत्री गुलाबराव पाटील

विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे ‘जीवनाचे दीपस्तंभ’ बनावे — पालकमंत्री गुलाबराव पाटील

September 5, 2026
वीजचोरी करणाऱ्यांवर महावितरणचा दणका! जळगावात २८ जणांवर थेट गुन्हे दाखल

वीजचोरी करणाऱ्यांवर महावितरणचा दणका! जळगावात २८ जणांवर थेट गुन्हे दाखल

September 5, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

कोळसा चोरणारी ८ जणांची टोळी भुसावळ पोलिसांच्या जाळ्यात ; २.२० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page