Saturday, October 17, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावात स्पाच्या नावाखाली नको तो धंदा’; उच्चभ्रू वस्तीत देहविक्रीचा पर्दाफाश

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 2, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
जळगावच्या टॉवर चौकातील लॉजवर पोलिसांचा छापा; ‘वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश , पीडित महिलांची सुटका
बातमी शेअर करा..!

जळगाव : जळगाव शहरातील उच्चभ्रू वस्तीत मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित देहविक्रीच्या व्यवसायाचा जिल्हा पेठ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ६ महिलांची सुटका केली असून  या कारवाईमुळे शहरातील स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या गैरप्रकारांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या या स्पा सेंटरमध्ये मसाज सेवांच्या नावाखाली ग्राहकांना लैंगिक सेवा पुरवल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी संबंधित स्पावर छापा टाकला. कारवाईदरम्यान तेथे आढळून आलेल्या सहा महिलांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांची सुरक्षित सुटका केली.

सुटका करण्यात आलेल्या महिलांमध्ये दार्जिलिंग, पश्चिम बंगाल येथील २६ वर्षीय महिला, मणिपूर येथील ३१ व ३७ वर्षीय दोन महिला, पूर्व सिक्कीम येथील ३० व ३१ वर्षीय दोन महिला, तसेच नेपाळच्या बांके जिल्ह्यातील २६ वर्षीय महिला यांचा समावेश आहे.

नेपाळमधील महिलेचा समावेश असल्याने पोलिसांनी या प्रकरणाकडे अधिक गांभीर्याने पाहिले आहे. संबंधित महिलेचा पासपोर्ट, व्हिसा तसेच भारतात येण्याची प्रक्रिया आणि सीमापार प्रवासाची पार्श्वभूमी याची तपासणी केली जात आहे. महिलांना या स्पा सेंटरमध्ये नेमके कशा पद्धतीने आणण्यात आले, त्यांची नियुक्ती कशी करण्यात आली आणि त्यांच्याकडून कोणत्या प्रकारच्या सेवा घेतल्या जात होत्या, याचाही तपास सुरू आहे.

स्पा मालकावर मुख्य आरोप

या प्रकरणात पोलिसांनी नीरज सिंह पंड्या (रा. मुखर्जी नगर, रतलाम, मध्य प्रदेश) याला आरोपी केले आहे. तो संबंधित स्पाचा मालक व परवानाधारक असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. स्पाच्या आडून कथित वेश्याव्यवसाय सुरू ठेवणे, त्याचे व्यवस्थापन करणे आणि त्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात त्याची भूमिका असल्याचा आरोप आहे. 

या प्रकरणातील दुसरा आरोपी राजेन्द्र पुंडलिकराव चव्हाण (रा. यशवंत कॉलनी, रिंग रोड, जळगाव) हा संबंधित जागेचा मालक व परवानादाता असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. बेकायदेशीर व्यवसायासाठी जागा भाडेतत्त्वावर उपलब्ध करून दिल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.पोलिसांनी या दोघांविरुद्ध ‘अनैतिक वाहतूक (प्रतिबंध) अधिनियम, १९५६’ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. छाप्यात सापडलेल्या महिलांची चौकशी करून या संपूर्ण प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे. 

बातमी शेअर करा..!
Previous Post

अमृत महोत्सव सोहळ्याला भाजप नेत्यांची दांडी; एकनाथ खडसे म्हणाले…

Next Post

भुसावळच्या राजकारणात मोठी घडामोड; अनिल चौधरी, गायत्री भंगाळेंचा शिवसेनेत प्रवेश

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भुसावळच्या राजकारणात मोठी घडामोड; अनिल चौधरी, गायत्री भंगाळेंचा शिवसेनेत प्रवेश

भुसावळच्या राजकारणात मोठी घडामोड; अनिल चौधरी, गायत्री भंगाळेंचा शिवसेनेत प्रवेश

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मोबाईलचे गुलाम बनू नका, विज्ञानाची कास धरा! पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

मोबाईलचे गुलाम बनू नका, विज्ञानाची कास धरा! पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

October 17, 2026
आदिवासी समाज आणि संस्कृतीचे संवर्धन शासनाची सर्वोच्च प्राथमिकता ; आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक उइके

आदिवासी समाज आणि संस्कृतीचे संवर्धन शासनाची सर्वोच्च प्राथमिकता ; आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक उइके

October 17, 2026
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना सशर्त जामीन

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना सशर्त जामीन

October 17, 2026

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी हात आखडता; सरकारचा व्हीआयपी गाड्यांसाठी १२ कोटींची खैरात

October 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page