Friday, August 21, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

कापूस खरेदी करून शेतकऱ्यांचे १ कोटी ७५ लाख थकवले; पाचोऱ्यात तिघांविरुद्ध गुन्हा, एकाला अटक

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 21, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल
बातमी शेअर करा..!

पाचोरा : शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करून त्याचे पैसे न देता सुमारे १ कोटी ७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार पाचोरा तालुक्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी तीन जणांविरुद्ध पाचोरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एकाला अटक करण्यात आली आहे.

कापूस व्यापारी हरिदास मोहनलाल ठक्कर (५८, रा. आशीर्वाद ड्रीम सिटी, पाचोरा), हर्ष ठक्कर व त्यांचा जावई यश योगेश ठक्कर (रा. गणेश कॉलनी, जळगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यापैकी यश ठक्कर यास अटक करण्यात आली आहे.

फिर्यादीनुसार, तारखेडा व परिसरातील २१ शेतकऱ्यांनी १५ मार्च रोजी कापसाची विक्री या व्यापाऱ्यांना केली होती. त्यावेळी त्यांनी १ कोटी २५ लाख ४६ हजार रुपयांचा कापूस खरेदी केला आणि त्यापोटी चेक दिले. मात्र ते वटले नाहीत. यश ठक्कर याला पहाण येथील ज्ञानेश्वर भिका महाजन या शेतकऱ्याच्या फिर्यादीवरून अटक करण्यात आली आहे. पहाण येथील शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करून याच व्यापाऱ्यांनी ३८ लाखांची फसवणूक केली आहे. तारखेडा येथील शेतकऱ्यांपैकी एकाने १ जून २०२६ रोजी दिलेला धनादेश बँकेत वटविण्यासाठी जमा केला असता संबंधित खात्यात पुरेशी रक्कम नसल्याचे तसेच खाते बंद असल्याचे निदर्शनास आले.

शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या शेतमालाच्या पैशातून सोने खरेदी करून ते पाचोरा येथील खासगी फायनान्समध्ये ठेवण्यात आले. तसेच हरिदास ठक्कर फरार होण्यापूर्वी त्याच्या नावावरील गोल्ड लोन त्याचा जावई यश ठक्कर याच्या नावावर हस्तांतरित करण्यात आल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. या सर्व व्यवहारांची एकूण रक्कम १ कोटी २५ लाख ४६ हजार ८१० रुपये व पहाण येथील शेतकऱ्यांची ३८ लाखांची रक्कम आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव पोलिसांची ७,१०५ वाहनचालकांवर कारवाई, ५२.४५ लाखांचा दंड वसूल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

कापूस खरेदी करून शेतकऱ्यांचे १ कोटी ७५ लाख थकवले; पाचोऱ्यात तिघांविरुद्ध गुन्हा, एकाला अटक

August 21, 2026
जळगाव पोलिसांची ७,१०५ वाहनचालकांवर कारवाई, ५२.४५ लाखांचा दंड वसूल

जळगाव पोलिसांची ७,१०५ वाहनचालकांवर कारवाई, ५२.४५ लाखांचा दंड वसूल

August 21, 2026
१०वी पास तरुणांसाठी खुशखबर ! रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलट पदाचा तब्बल ११,१२७ जागांवर मेगाभरती

भारतीय रेल्वेत नोकरीची उत्तम संधी ; तब्बल 4,029 जागांसाठी भरती सुरू, पात्रता काय?

August 21, 2026
मान्सूनच्या अखेरच्या टप्प्यात मोठा ट्विस्ट! 5 ते 10 सप्टेंबरनंतर…

मान्सूनच्या अखेरच्या टप्प्यात मोठा ट्विस्ट! 5 ते 10 सप्टेंबरनंतर…

August 21, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page