जळगाव : बेंडाळे नगर (प्रेम नगर) येथील रहिवासी प्रा. डॉ. विवेक काटदरे यांच्या पत्नी प्रतिमा विवेक काटदरे (वय ५७) यांचे बुधवार, दि. १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
प्रतिमा काटदरे या डॉ. प्रदीप तळवेलकर यांच्या भगिनी होत. त्यांच्या निधनाने कुटुंबीय, नातेवाईक व आप्तेष्टांमध्ये शोककळा पसरली आहे.
त्यांची अंत्ययात्रा उद्या शुक्रवार, दि. २१ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता बेंडाळे नगर (प्रेम नगर) येथील राहत्या घरापासून नेरी नाका वैकुंठधाम येथे निघणार आहे.














Discussion about this post