Thursday, October 8, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

मालेगाव-चाळीसगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रक-एसटी बसच्या धडकेत दोन महिलांचा मृत्यू, २३ जखमी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 19, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
मालेगाव-चाळीसगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रक-एसटी बसच्या धडकेत दोन महिलांचा मृत्यू, २३ जखमी
बातमी शेअर करा..!

मालेगाव : मालेगाव-चाळीसगाव रस्त्यावरील दहिवाळ शिवारात बुधवारी भरधाव ट्रक आणि एसटी बसची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात दोन महिला प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून तब्बल २३ प्रवासी जखमी झाले आहेत. धडक इतकी जोरदार होती की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळगाव वसंत आगाराची नाशिक-पाचोरा एसटी बस ४० पेक्षा अधिक प्रवाशांना घेऊन मालेगावहून चाळीसगावच्या दिशेने जात होती. दहिवाळ शिवारात चाळीसगावकडून येणाऱ्या भरधाव ट्रकशी बसची समोरासमोर धडक झाली. दोन्ही वाहनांचा वेग अधिक असल्याने धडकेची तीव्रता मोठी होती. अपघातानंतर बसमधील प्रवाशांमध्ये आरडाओरड आणि गोंधळ उडाला.

या अपघातात इरशाद बी रमजान मणियार (वय ६०, रा. जामनेर) आणि सखुबाई किरण माळी (वय ६५, रा. एरंडोल) यांचा जागीच मृत्यू झाला.

२३ प्रवासी जखमी

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रवाशांना तातडीने मालेगाव येथील शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

जखमींमध्ये प्रणिता विनोद ततार (४७), राजेन्द्र जगन्नाथ ततार (६३), आशा राजेन्द्र ततार (५७) तिघेही रा. संगमेश्वर, मालेगाव, ऋतुजा शुभम सोनजे (२४, नाशिक), अरमान नजीम पिंजारी (३५, सोयगाव), गोकुळ रामदास भामरे (६५), सुनंदा गोकुळ भामरे (६०) दोघेही रा. नाशिक, सुहाना अझीसा (१९), निधा अझीसा (६६) दोघीही रा. मालेगाव आणि रत्नाबाई नाना अहिरे (६०, टिंगरी, मालेगाव) यांचा समावेश आहे.

वाहतूक विस्कळीत; पोलिसांचा तपास सुरू

या अपघातामुळे मालेगाव-चाळीसगाव मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी मदतकार्य राबवत वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अपघात नेमका कोणाच्या चुकीमुळे झाला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या भीषण अपघातामुळे मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून जखमी प्रवाशांच्या प्रकृतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

गुटख्याने भरलेल्या बोलेरोची दुचाकीला धडक; तरुणाचा जागीच मृत्यू

Next Post

नशिराबादमध्ये पोलिसाच्या घरावर सशस्त्र दरोड्याचा थरार; बाथरूममध्ये कोंडून घेताच दरोडेखोरांचा पलायन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

नशिराबादमध्ये पोलिसाच्या घरावर सशस्त्र दरोड्याचा थरार; बाथरूममध्ये कोंडून घेताच दरोडेखोरांचा पलायन

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भुसावळमध्ये खळबळ ! वॉटर पार्कजवळ २१ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू

भुसावळमध्ये खळबळ ! वॉटर पार्कजवळ २१ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू

October 8, 2026
खान्देशातील प्रवाशांसाठी खुशखबर ! दादर-भुसावळ आता नियमित धावणार; तिकीट दरातही दिलासा

पुणे जाणाऱ्या प्रवाशांनो लक्ष द्या! झेलम एक्स्प्रेससह ३ गाड्याच्या मार्गात मोठा बदल

October 8, 2026
ज्येष्ठ साहित्यिक डी. बी. जगत्पुरिया यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय प्रज्ञा पुरस्कार’ जाहीर

ज्येष्ठ साहित्यिक डी. बी. जगत्पुरिया यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय प्रज्ञा पुरस्कार’ जाहीर

October 8, 2026
पृथ्वीराज सैंदाणे यांना ‘निसर्गोपचार गौरव’ पुरस्कार

पृथ्वीराज सैंदाणे यांना ‘निसर्गोपचार गौरव’ पुरस्कार

October 8, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page