Wednesday, August 12, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

रोहिणी खडसेंनी शेतात पकडला जिवंत साप! व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 12, 2026
in जळगाव जिल्हा
0
रोहिणी खडसेंनी शेतात पकडला जिवंत साप! व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या..
बातमी शेअर करा..!

मुक्ताईनगर । शेती शिवारात आढळणारा ‘धामण’ हा बिनविषारी साप पर्यावरणासाठी आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त मानला जातो. मात्र, नागासारख्या दिसण्यामुळे अनेकदा गैरसमजातून त्याला मारले जाते. हीच गैरसमजूत दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी पुढाकार घेतला आहे. मुक्ताईनगरातील आपल्या शेतात आढळलेल्या एका धामणीला थेट हातात पकडून, त्याच्या महत्त्वाविषयी जनजागृती करणारा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला.

धामण हा अत्यंत चपळ आणि बिनविषारी साप असून तो तब्बल ११ ते १२ फुटांपर्यंत वाढू शकतो. धान्याची नासाडी करणाऱ्या उंदरांचा नायनाट करण्यात धामणीची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळेच तिला ‘शेतकऱ्याचा मित्र’ म्हटले जाते. मानवी वस्तीजवळ उंदरांची शिकार करताना नाग समजून लोक भीतीपोटी तिला मारतात.

रोहिणी खडसे यांनी त्यांच्या मुक्ताईनगरातील फार्म हाऊसच्य परिसरात आढळलेल्या अशाच एका धामणाला हातात पकडून शेतकऱ्यांना त्याची ओळख पटवून देत उपयोग सांगितला. धामण बिनविषारी असून उंदरांवर नैसर्गिक नियंत्रण ठेवतो, त्यामुळे केवळ गैरसमजातून त्याला मारू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. साप दिसल्यास त्याला त्रास न देता सुरक्षित अंतर ठेवावे आणि शक्य असल्यास प्रशिक्षित सर्पमित्रांच्या मदतीने त्याची सुटका करावी, असा संदेशही त्यांनी व्हिडीओतून दिला. पकडलेल्या सापाला नंतर सुरक्षितपणे जंगलात सोडूनही दिले.

सर्पांविषयी असलेली भीती आणि गैरसमज दूर करून पर्यावरणातील त्यांच्या महत्त्वाची जाणीव समाजात निर्माण करण्यासाठी अशा जनजागृतीची गरज आहे. धामणासारख्या बिनविषारी सापांचे संरक्षण झाल्यास उंदरांची संख्या नैसर्गिकरीत्या नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल. आणि शेतमालाचे नुकसान कमी करण्यासाठीही त्याचा अप्रत्यक्ष फायदा होऊ शकतो. रोहिणी खडसे यांच्या या उपक्रमामुळे सर्प संवर्धनाचा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यास मदतच झाली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाची मोठी टिप्पणी; सिब्बल यांच्या युक्तिवादावर न्यायालयाचे भाष्य

Next Post

कुंभमेळा कामांच्या बनावट टेंडरप्रकरणी जामनेरच्या दोघांना अटक

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

कुंभमेळा कामांच्या बनावट टेंडरप्रकरणी जामनेरच्या दोघांना अटक

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
येत्या १ एप्रिलपासून महामार्गांवरील प्रवास महागणार ; ‘इतक्या’ रुपयांनी वाढणार टोल टॅक्स ?

टोल नाक्यांवर आजपासून नवे दर लागू;जाणून घ्या काय आहेत नवीन दर?

August 12, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

कुंभमेळा कामांच्या बनावट टेंडरप्रकरणी जामनेरच्या दोघांना अटक

August 12, 2026
रोहिणी खडसेंनी शेतात पकडला जिवंत साप! व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या..

रोहिणी खडसेंनी शेतात पकडला जिवंत साप! व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या..

August 12, 2026
‘२०१८ची शिवसेना पक्षाची घटना असंवैधानिक असेल तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?’; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात सवाल

शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाची मोठी टिप्पणी; सिब्बल यांच्या युक्तिवादावर न्यायालयाचे भाष्य

August 12, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page