Wednesday, August 12, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

गुप्त बातमी अन् पोलिसांचा अचानक छापा! जळगावात गावठी पिस्तूल अन् २ जिवंत काडतुसांसह एकाला अटक

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 12, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
गुप्त बातमी अन् पोलिसांचा अचानक छापा! जळगावात गावठी पिस्तूल अन् २ जिवंत काडतुसांसह एकाला अटक
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव जिल्ह्यात अवैध शस्त्रांविरोधात पोलिसांनी उघडलेल्या धडक मोहिमेअंतर्गत शनीपेठ पोलिसांच्या पथकाने धडक कारवाई करत एका संशयिताला बेड्या ठोकल्या आहेत. शहरातील स्मशानभूमीजवळील उमेश बिअर शॉपी परिसरातून या इसमाला तावडीत घेण्यात आले असून, त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.प्रकाश तोलार (मूळ रा. खेडी, ता. जळगाव, सध्या रा. साई सिटी, जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

गुप्त माहितीवरून टाकली धाड

जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत. त्यानुसार शनीपेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विशाल जयस्वाल हे पथकासह गस्तीवर असताना, १० ऑगस्ट रोजी स्मशानभूमीजवळील उमेश बिअर शॉपीजवळ एक इसम अवैध शस्त्रासह फिरत असल्याची गुप्त बातमी पोलिसांना मिळाली.

माहितीची तात्काळ खात्री करून पोलिसांनी पथकासह घटनास्थळी सापळा रचला आणि संशयित प्रकाश तोलार याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ बेकायदेशीर बाळगलेले एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे मिळून आली. पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त केला असून, याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शनीपेठचे पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक संतोष खेडेकर, प्रो. पो. उपनिरीक्षक अभिषेक कटारे, ग्रेड पो. उपनिरीक्षक नितीन पाटील, पोलीस अंमलदार विजय खैरे, योगेश जाधव, महेंद्र पाटील, पराग दुसाने, अमोल वंजारी, निलेश घुगे, गणेश ढाकणे आणि योगेश साबळे यांचा समावेश होता.

बातमी शेअर करा..!
Previous Post

घाटकोपरमध्ये मध्यरात्री दरड कोसळून मोठी दुर्घटना; एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

Next Post

‘मुलं ही पालकांची मालमत्ता नाही’; प्रौढ मुलीच्या स्वातंत्र्यावर हायकोर्टाचा मोठा निकाल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
हायकोर्टाचा महायुती सरकारला मोठा धक्का; काय आहे वाचा..

‘मुलं ही पालकांची मालमत्ता नाही’; प्रौढ मुलीच्या स्वातंत्र्यावर हायकोर्टाचा मोठा निकाल

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
‘२०१८ची शिवसेना पक्षाची घटना असंवैधानिक असेल तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?’; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात सवाल

शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाची मोठी टिप्पणी; सिब्बल यांच्या युक्तिवादावर न्यायालयाचे भाष्य

August 12, 2026
नोकरीची चांगली संधी! यूनियन बँकेत १५०० रिक्त पदांसाठी भरती; अर्ज कसा कराल?

युनियन बँक ऑफ इंडियात विविध पदांसाठी मोठी भरती ; त्वरित अर्ज करा

August 12, 2026
जळगावात सोने-चांदी दराने तोडले आजपर्यंत सगळे रेकॉर्ड ; आता एक तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये?

जळगावात सोन्या-चांदीचे भाव भडकले! १० दिवसांत सोन्यात ९,५०० तर चांदीत १८ हजारांची उसळी

August 12, 2026
हायकोर्टाचा महायुती सरकारला मोठा धक्का; काय आहे वाचा..

‘मुलं ही पालकांची मालमत्ता नाही’; प्रौढ मुलीच्या स्वातंत्र्यावर हायकोर्टाचा मोठा निकाल

August 12, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page