Tuesday, September 22, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शिपाई पदांसाठी भरती; 12वी उत्तीर्णांना संधी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 6, 2026
in Uncategorized
0
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शिपाई पदांसाठी भरती; 12वी उत्तीर्णांना संधी
बातमी शेअर करा..!

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (PDCC Bank) शिपाई पदाच्या 289 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले असून अर्ज करण्याची अंतिम मुदत 10 ऑगस्ट 2026 आहे.

पात्रता काय?
या भरतीसाठी उमेदवार 12वी उत्तीर्ण किंवा समतुल्य डिप्लोमा धारक असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदार हा पुणे जिल्ह्याचा किमान 15 वर्षांपासून रहिवासी असावा, अशी अट घालण्यात आली आहे.

वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 1 ऑगस्ट 2026 रोजी 18 ते 38 वर्षे दरम्यान असावे.

अर्ज शुल्क
परीक्षेकरीता रक्कम रू. १६५०/- (अधिक १८% जी.एस.टी. व सव्र्व्हिस चार्ज) परीक्षा शुल्क आकारले जाईल. सदर परीक्षा शुल्क है ना परतावा राहील. एकदा भरलेले परीक्षा शुल्क कोणत्याही सबबीवर परत केले जाणार नाही किंवा कोणत्याही परीक्षेसाठी किंवा निवडीसाठी राखीव ठेवता येणार नाही.

परिविक्षाधीन कालावधी व पगार :
निवड करण्यात आलेल्या पात्र उमेदवारांना सहा महिन्याच्या तात्पुरत्या परिविक्षाधीन (प्रोबेशनरी) कालावधीसाठी बँकेच्या सेवेत नेमणूक दिली जाईल. नेमणूक दिलेल्या उमेदवारास परिविक्षाधीन कालावधीमध्ये रू.१२,०००/- (रूपये बारा हजार फक्त) दरमहा एकवट पगार देण्यात येईल. सदर उमेदवारास नेमणूकी बाबत बँकेच्या कर्मचारी स्थायी आदेशातील व कर्मचारी सेवानियमावलीतील प्रचलित नियम, अटी व शर्ती लागू राहतील.

जाहिरात (PDF) Click Here
Online अर्ज Apply Online
बातमी शेअर करा..!
Previous Post

आसोदा पूल खचल्याप्रकरणी केंद्रीय स्तरावर मोठी कारवाई; गडकरींचे उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

Next Post

शिक्षक भरतीची प्रतीक्षा संपली! राज्यात शिक्षकांच्या ३०,२०९ पदांची महाभरती सुरू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीने शिक्षक नेमण्यास सुरुवात

शिक्षक भरतीची प्रतीक्षा संपली! राज्यात शिक्षकांच्या ३०,२०९ पदांची महाभरती सुरू

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

८०० रुपयांसाठी आत्तेभावाने संपवले मामेभावाला; भडगावातील खळबळजनक घटना

September 22, 2026
भुसावळ एमआयडीसीत केमिकल कंपनीत भीषण आग; अडीच ते तीन कोटींचे नुकसान

भुसावळ एमआयडीसीत केमिकल कंपनीत भीषण आग; अडीच ते तीन कोटींचे नुकसान

September 22, 2026
फडणवीसांचा महावितरणच्या अधिकाऱ्यांना थेट इशारा, म्हणाले..

MPSCचा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न पुन्हा येणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं ; म्हणाले…

September 22, 2026
राज्यात कोसळधार! आज कुठे दिला रेड अलर्ट अन् यलो अलर्ट, तुमच्या जिल्ह्यातील स्थिती पहा..

महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा! पुढील ४ दिवस कुठे-कुठे यलो अलर्ट?

September 22, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page