Monday, August 3, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

निवृत्तीवेतनधारकांनी तात्काळ ‘केवायसी’ करून घ्यावी; जळगाव जिल्हा कोषागार कार्यालयाचे आवाहन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 3, 2026
in जळगाव जिल्हा
0
निवृत्तीवेतनधारकांनी तात्काळ ‘केवायसी’ करून घ्यावी; जळगाव जिल्हा कोषागार कार्यालयाचे आवाहन
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव जिल्हा कोषागार कार्यालयातून दरमहा निवृत्तीवेतन घेणारे राज्य शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेले निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारक, शिक्षक व शिक्षकेतर निवृत्तीवेतनधारक तसेच इतर राज्यातून सेवानिवृत्त होऊन जळगाव जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत निवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्वांनी आपल्या बँक खात्याचे ‘केवायसी’ (KYC) तात्काळ पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा कोषागार कार्यालयाने केले आहे.

बँकेच्या नियमानुसार प्रत्येक खातेधारकाने ठराविक कालावधीनंतर ‘केवायसी’ करणे आवश्यक असते. त्यामुळे बँक खाते अबाधित राहून सर्व बँक व्यवहार सुरळीत व सुरक्षितपणे सुरू राहतात.

मागील काही महिन्यांपासून काही निवृत्तीवेतनधारकांचे बँक खाते बंद असणे किंवा ‘केवायसी’ न केल्यामुळे त्यांचे निवृत्तीवेतन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून परत येत असल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी संबंधित वयोवृद्ध निवृत्तीवेतनधारकांना वेळेवर निवृत्तीवेतन मिळत नसल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

त्यामुळे सर्व निवृत्तीवेतनधारकांनी आवश्यक कागदपत्रांसह आपल्या बँकेत जाऊन तात्काळ ‘केवायसी’ प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, जेणेकरून निवृत्तीवेतन नियमितपणे मिळत राहील, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी यांनी केले आहे.

तसेच, निवृत्तीवेतनधारकाचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांनी मृत्यू दाखल्याची प्रत जोडून त्याची माहिती तात्काळ जिल्हा कोषागार अधिकारी, जिल्हा कोषागार कार्यालय, जळगाव यांना कळवावी, असेही आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी माधव थैल यांनी केले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

भाजपचा बालेकिल्ला उद्ध्वस्त! पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर यांचा दणदणीत विजय

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
निवृत्तीवेतनधारकांनी तात्काळ ‘केवायसी’ करून घ्यावी; जळगाव जिल्हा कोषागार कार्यालयाचे आवाहन

निवृत्तीवेतनधारकांनी तात्काळ ‘केवायसी’ करून घ्यावी; जळगाव जिल्हा कोषागार कार्यालयाचे आवाहन

August 3, 2026
भाजपचा बालेकिल्ला उद्ध्वस्त! पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर यांचा दणदणीत विजय

भाजपचा बालेकिल्ला उद्ध्वस्त! पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर यांचा दणदणीत विजय

August 3, 2026
ट्रॅक्टर खरेदी योजनेला येत्या दसऱ्यापासून होणार सुरुवात

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचतगटांना मिनी ट्रॅक्टरसाठी ९० टक्के अनुदान

August 3, 2026
NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड मोठी पदभरती; तरुणांना सरकारी नोकरीची संधी

NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडमध्ये विविध पदांची भरती; पात्रता काय? घ्या जाणून

August 3, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page