Monday, August 3, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचतगटांना मिनी ट्रॅक्टरसाठी ९० टक्के अनुदान

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 3, 2026
in जळगाव जिल्हा
0
ट्रॅक्टर खरेदी योजनेला येत्या दसऱ्यापासून होणार सुरुवात
बातमी शेअर करा..!

जळगाव | महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या विद्यमाने तसेच सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव यांच्या मार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व त्यांच्या उपसाधनांचा पुरवठा करण्याची योजना राबविण्यात येत आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी बचतगटातील किमान ८० टक्के सदस्य अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असणे आवश्यक आहे. तसेच बचतगटाचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असावे आणि गट विकास अधिकारी, कृषी अधिकारी किंवा प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्याकडे बचतगटाची नोंदणी असणे आवश्यक आहे.

या योजनेअंतर्गत मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने खरेदी केल्यानंतर संबंधित बचतगटाच्या बँक खात्यात ३ लाख १५ हजार रुपये जमा करण्यात येतात. मिनी ट्रॅक्टर व त्याच्या उपसाधनांच्या खरेदीची कमाल मर्यादा ३ लाख ५० हजार रुपये इतकी आहे. नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचतगटांनी कमाल मर्यादा रकमेपैकी १० टक्के हिस्सा स्वतः भरल्यानंतरच ते ९० टक्के अनुदानासाठी पात्र राहतील.

योजनेबाबत अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, जळगाव, दुरध्वनी क्रमांक 02572263329 येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी केले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडमध्ये विविध पदांची भरती; पात्रता काय? घ्या जाणून

Next Post

भाजपचा बालेकिल्ला उद्ध्वस्त! पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर यांचा दणदणीत विजय

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भाजपचा बालेकिल्ला उद्ध्वस्त! पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर यांचा दणदणीत विजय

भाजपचा बालेकिल्ला उद्ध्वस्त! पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर यांचा दणदणीत विजय

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

निवृत्तीवेतनधारकांनी तात्काळ ‘केवायसी’ करून घ्यावी; जळगाव जिल्हा कोषागार कार्यालयाचे आवाहन

निवृत्तीवेतनधारकांनी तात्काळ ‘केवायसी’ करून घ्यावी; जळगाव जिल्हा कोषागार कार्यालयाचे आवाहन

August 3, 2026
भाजपचा बालेकिल्ला उद्ध्वस्त! पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर यांचा दणदणीत विजय

भाजपचा बालेकिल्ला उद्ध्वस्त! पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर यांचा दणदणीत विजय

August 3, 2026
ट्रॅक्टर खरेदी योजनेला येत्या दसऱ्यापासून होणार सुरुवात

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचतगटांना मिनी ट्रॅक्टरसाठी ९० टक्के अनुदान

August 3, 2026
NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड मोठी पदभरती; तरुणांना सरकारी नोकरीची संधी

NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडमध्ये विविध पदांची भरती; पात्रता काय? घ्या जाणून

August 3, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page