Thursday, September 24, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 24, 2026
in जळगाव जिल्हा
0
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
बातमी शेअर करा..!

६३५ लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ; ७०२ नागरिकांनी दिली शिबिरास भेट

जळगाव – तहसील कार्यालय जळगाव व जळगाव शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव शहर मतदारसंघासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन सरदार वल्लभभाई पटेल हॉल, लेवा भवन येथे करण्यात आले. शिबिरात विविध शासकीय योजनांचा लाभ देत एकूण ६३५ लाभार्थ्यांना लाभ प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले, तर ७०२ नागरिकांनी शिबिरास भेट देऊन विविध सेवांचा लाभ घेतला.

कार्यक्रमास जळगाव शहर मतदारसंघाचे आमदार सुरेश भोळे , महापौर दीपमाला काळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्यासह सभापती सिंधुताई कोल्हे, नगरसेवक विष्णु भंगाळे व प्रकाश बालाणी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे नोडल अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी विनय गोसावी उपस्थित होते. महानगरपालिका आयुक्त आदित्य जिवने यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त पंकज गोसावी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला. तर कार्यक्रमाचे नियोजन तहसीलदार शितल राजपूत यांनी केले.

शिबिरामध्ये महसूल, महानगरपालिका, महिला व बाल विकास, पुरवठा विभाग तसेच इतर विविध विभागांमार्फत नागरिकांना सेवांचा लाभ देण्यात आला. महानगरपालिकेमार्फत ०७ जन्म प्रमाणपत्रे, ११ मृत्यू प्रमाणपत्रे, ५० आयुष्मान कार्ड तसेच०३ बचतगट कर्ज वितरण करण्यात आले.

महिला व बाल विकास विभागामार्फत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेअंतर्गत ३७ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला.

पुरवठा विभागामार्फत १०३ प्राधान्य कुटुंब (PHH) शिधापत्रिका तसेच विमुक्त जाती व भटक्या जमातींसाठी ०७ फिरती शिधापत्रिकांचे वितरण करण्यात आले.

महसूल विभागामार्फत ४७ सिंधी विस्थापित आदेश, ६० जातीचे दाखले, १०२ नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रे, ७७ अधिवास (डोमिसाईल) प्रमाणपत्रे, ०९ उत्पन्न प्रमाणपत्रे, ०५ विमुक्त जाती व भटक्या जमातींची जात प्रमाणपत्रे,५५ जिवंत ७/१२ उतारे तसेच ०४ कडेबंदी स्थानिक क्षेत्राशी संबंधित प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. तसेच ३७ लाभार्थ्यांना विशेष सहाय्य योजनेचा लाभ देण्यात आला.

यावेळी आयोजित रक्तदान शिबिरासही नागरिकांनी प्रतिसाद दिला. तसेच एस.टी. महामंडळामार्फत एनसीएमसी कार्ड सुविधा, आधार सेवा, सेतू सुविधा तसेच कृषी, पशुसंवर्धन, आरोग्य आणि भूमी अभिलेख विभागांच्या विविध योजना व सेवांची माहिती नागरिकांना देण्यात आली.

संजय गांधी शहर शाखेच्या वतीने तहसीलदार रुपाली काळे तसेच नायब तहसीलदार प्राजक्ता केदार यांनीही विशेष प्रयत्न केले. यावेळी महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त निर्मला गायकवाड व धनश्री शिंदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा..!
Previous Post

१० वर्षांची जेल अन् १ कोटींचा दंड ; पेपरफुटी दुरुस्ती विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी

Next Post

सीजेपीच्या ३ पैकी २ मागण्या मान्य, धर्मेंद्र प्रधान उद्या राजीनामा देणार?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
“मी सर्व समर्थकांची माफी मागतो”; अभिजीत दिपकेंनी आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी केलं आवाहन…

सीजेपीच्या ३ पैकी २ मागण्या मान्य, धर्मेंद्र प्रधान उद्या राजीनामा देणार?

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
आता शेतकरी बॉम्बही पिकवायला लागला का? मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळी दौऱ्यावर रोहित पवारांचा घणाघात

आता शेतकरी बॉम्बही पिकवायला लागला का? मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळी दौऱ्यावर रोहित पवारांचा घणाघात

September 24, 2026
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी जळगाव शहरातील वाहतुकीत मोठा बदल; कोणते रस्ते बंद, पर्यायी मार्ग कोणते?

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी जळगाव शहरातील वाहतुकीत मोठा बदल; कोणते रस्ते बंद, पर्यायी मार्ग कोणते?

September 24, 2026
कुलगुरूंच्या उदासीनतेमुळे स्व.बाळासाहेब ठाकरे पत्रकारिता केंद्राचे काम रखडले

कुलगुरूंच्या अशैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात

September 24, 2026
निभोरा पोलिसांची धडक कारवाई; घरफोडी करणाऱ्या ५ जणांच्या मुसक्या आवळल्या, लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

निभोरा पोलिसांची धडक कारवाई; घरफोडी करणाऱ्या ५ जणांच्या मुसक्या आवळल्या, लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

September 23, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page